सामग्री पर जाएँ
सर्वकोश
संग्रह पर लौटें

भक्त नरसिंह मेहता: जीवन एवं पद (वैष्णव जन तो तेने कहिये - गुजराती से हिन्दी रूपान्तरण)

Bhakta Narsi Mehta: Jeevan Aur Pad

भक्त नरसिंह मेहता (सम्पादक: रामचन्द्र तिवारी) द्वारा

DevanagariHindipublished99 पृष्ठ

20 नरसी मेहता
१ ( हे सावळ्या कृष्णा, सीमा पार कर. माझ्या राजा, गायी
राखणाऱ्या गोपाळा, वेड्या आतां (आसक्तीचें) वेड सोडून दे.
२. (गवळ्याला एवढी ऐट कशाला ? ती मोगऱ्याची माळ देऊन टाक. तुझ्या मनांत काय
खटकते आहे ? माझ्या राजा ज्यासाठी तूं अडून बसला आहेस)
आ) कवी प्रतिभा
अजूनपर्यंतच्या वरील आर्तभक्तीच्या काव्यांत, नरसिंहाची तेवढी आर्तता प्रतीत होत नाही.
त्यांच्यावर आलेल्या संकटात प्रभूने कसे सहाय्य केले हे भौतिक प्रकाराने सांगताना वास्तविक
त्यांनी 'अद्भुतरस' मूर्त करण्याचा प्रयत्न केला. त्या वर्णनांत, नरसिंहाची भव्यकल्पनाशक्ती
चांगलीच गतिमय होते. क्वचित् वेळी, ते स्वतः तिथे हजर आहेत, अशा भूमिकेतून, ते वर्णन
करतात. विवाह काव्याच्या आरंभी शरदपोर्णिमेची रासक्रिडा रुजू करताना ते म्हणतात -
१ शरदपूनम तणो दिवस आव्यो तिहा, रास-गरजादनो वेणू वाह्यो रूकमिणी आदी देई सर्व
टोळे मळी, नरसिह तिहा करताल साह्यो
२ पुरुष पुरुषातन् लीन थयुं माहरुं, सखीरूपे थयो मध्य गावा
देह दशा टळो, माहे रहो मळी, दूती यै मानिनीने मनावा.
३ हाव ने भाव रसभेदना प्राछव्या, अनुभवतां रस बस रे थातां
प्रेमे पितांबर आपियुं श्री हरि, रिझिया कृष्णजी ताळ वानां
(शरद पोर्णिमेचा दिवस आला. रासक्रिडेचे वारे वाहु लागले. रुक्मिणी आदि राण्या
सर्वांमध्ये सामील झाल्या. नरसिंहानी तालावर टाळ्या वाजवल्या. (१) माझे पुरुषत्व तिथे
लीन झाले. सखी रूपाने मी त्यांच्यात गाऊ लागलों. देहाची अवस्था संपली, त्यांच्यात मी
मिसळून गेलो. ही रासक्रीडा सुंदरीला मानवणारी मध्यस्त (दुती) आहे. (२) हाव आणि भाव
निरनिराळ्या रसभेदांचे विश्लेषण करूं लागले. त्या अनुभवानी कृष्ण भगवान् रसभरीत झाले..
आणि मोठ्या प्रेमाने त्यांनी आपला पितांबर दिला. टाळ्यांच्या तालानी कृष्ण भगवान खूष
झाले.
द्वारकेची कल्पना देतांना नरसिंह म्हणतात-
रवि-शशी ज्योति तिहां नथी रे कोई भासती
माणि तणि ज्योति उद्द्योत भासे
दधि-सुपत अर्क ते कोण तिहां बापडा ?
कोटि रवि नखमणी सिंहा प्रकाशे
(तिथे सूर्यचंद्राची प्रभा भासतच नाही. रत्नांचा प्रकाश वीजेच्या लखलखाटासारखा असतो.

साहित्य साधनेच्या मार्गात 21
चंद्र-सूर्य बिचाऱ्यांचा तिथे काय पाड ? तिथं कोटी कोटी सूर्य आणि नक्षत्रमाळा प्रकाशात
आहेत.
इथे अगदी स्पष्ट रीतीने व्यतिरेकालंकार सादर केला आहे. २६ व्या पदात स्नान घातलेला,
नटवलेला सजवलेला, हातांत नारळ दिलेला नवरामुलगा पित्याला नमस्कार करतो, तेव्हांचा
प्रसंग, आणि २८ साव्या पदांत वऱ्हाडी मंडळीला दिलेला निरोप नरसिंह अत्यंत मनोवेधक
शैलीत सांगतात. वडनगरांत पोचल्यावर नवऱ्यामुलाची मिरवणूक, मदन महेतांच्या दरवाजांत
आल्यावर दृष्ट काढणे, मधुपर्क देणे, अशा घटना हुबेहुब वर्णन करून नरसिंहानी मनोवेधक
काव्य निर्माण केले आहे. मदन महेता आणि त्यांची पत्नी नरसिंहाना, कृष्णरूपात, पत्नीला
कमलारूपात नवऱ्यामुलाल प्रद्युम्नाच्या रूपात आणि नवऱ्यामुलीला रतिरूपात पहातात - असे
वर्णन करून नरसिंहानी अद्भूतता रुजु केली आहे-
मोरना पीछनो मुगट मणिमे धरयो
मककराकृत कुंडल श्रवणे झळके
कौस्तुभमणी श्रीवत्सलांछन धर्युं
वैजंती मोतीनी माळा लळके-१
पीतांबर पट कटिए कटी मेखला
कंचन-नेपुर चरणे खळके
कोटि-कंदर्प- लावण्य जोतां हरि
मुनिवर जोगी या मंन टळके -२
शंख ने चक्र गदा पद्म आयुध धऱ्यां
ब्रम्हण्यदेव छे नाम एनुं
कौटिक अर्क शशी ज्योती नखचंद्रिका,
कोटि ब्रह्मांड एक रोम जेनुं ३
म्हेतीनुं रूप दिठुं रे कमळा तणुं
वदन जोतां कोई नथी रे हांडे
इंद्र-इंद्राणी, ब्रम्हाणी रुद्राणी तिहां
निरखतां निरखतां हाथ ओडे -४
चार भुजा ने चपळ छे चातुरी
नवरात नवला तिहां सरस भावे
निमिष कटाक्षमा विश्व मोहित थयुं
वल्लभा वैकुंठनाथ कहावे -५

22 नरसी मेहता
वर तणुं रूप प्रद्युम्ननुं निरखियुं
कुंवरीनु रूप ते रतिनुं दीखुं
दीव्यचक्षु नरनारीए निरखियो
रूप सुंदर लागे छे मीठुं ६
१ डोक्यावर मोरपिसांचा मुगुट घातला आहे, कानांत मकर कुंडले झळकत आहेत.
गळ्यात श्री वत्सलांछन कौस्तुभमणी आणि वैजयंती मोत्यांची माळ, रुळत आहे.
२. पितांबर नेसला आहे. कमरेत मेखला आहे. पायांतली सुवर्ण नुपुरें झुणझुणत आहेत.
हरीचे कोटी मदनांचे लावण्य पाहून, मुनीवरांचे आणि जोग्यांचे मन थक्क होते.
३ शंख, चक्र, गदा, पद्म ही आयुधे घेतली आहेत. यांचे नाव श्रीकृष्ण (ब्रम्हण्यदेव) आहे.
कोटी कोटी सूर्य आणि नक्षत्रमाळांचा प्रकाश, इथे एकवटला आहे. कोटी ब्रम्हांडे याला एक
केसाप्रमाणे आहेत-
४ (माणेक) महेतींचे रुप लक्ष्मीप्रमाणे दिसते. तिचे मुख पाहणारा (आश्चर्याने ) निश्चल होऊन
जातो. इंद्र, इंद्राणी, ब्रम्हाणी, रुद्राणी तिला पाहून शरमल्या. हिला चार हस्त आहेत. ही चपळ
आणि चतुर आहे. नवरात्र उत्सव हिला फार आवडतो. हिच्या एका क्षणाच्या कटाक्षाने विश्व
मोहित झाले. ही वैकुंठनाथाची प्रिया म्हणून ओळखली जाते.
५ नवरदेवांत प्रद्युम्नाने रूप दिसले. नवरी मुलीत रतींचे रूप दिसले. स्त्री-पुरुषांनी
दिव्यचक्षूंनी पाहिलेले रूप सुंदर आणि गोड वाटले.
‘मामेरां’ काव्यात नरसिंहानी तीन ठिकाणी, अद्भुतरस मूर्त केला आहे १) नरसिहांनी
आघोळीला गरम पाणी मागितले तर व्याह्यांनी उकळते पाणी दिले, त्यावेळी ‘चैत्र सुद द्वादशी,
मेघ घटा चडी, गडगडीने कुंडी गांहे पूर्व' (चैत्र शुद्ध द्वादशीला ढग जमून आले आणि गडगडाट
करीत घोंगावत पाऊस पडला ) हे वर्णन २) श्रीकृष्ण आणि लक्ष्मी, दामोदर दोशीच्या दांपत्य
रूपाने येतात, आणि मामेरूं पुरे करतात. लक्ष्मी त्रुठां कृपा करी, छाब चाहिन सोनैय्या भरी
(लक्ष्मीने कृपा केली, भरपूर सोन्याने, थाळी भरली ) हे वर्णन ३) हेमना ण्हाणिया ( ज्यावेळी
‘हुंडी’ तले शामलशा शेठ च्या रूपाने प्रभु द्वारकेच्या बाजारांत आगमन करतात. इथे
स्वभावोक्तिवर भर आहे. ते वर्णन -
वणिक थ्यो विठलो, शेट शोभे भाळो
वाणोतर आठ लीधां छे साथे
कुंडल करणे, ने चरणे छे मोजडी
वीटी ने वेलियां व्हेयां हाथे

साहित्य साधनेच्या मार्गात 23
सामळुं अंग ते अति घणुं ओपतुं
शोभती लटवती चाल चाले.
(विठ्ठल वाणी बनला. मोठा शेठ शोभतो आहे. दुसरे आठ वाणी बरोबर घेतले. कानांत
कुंडले आहेत. पायात मोजडी आहे. हातांत आंगठी आणि सलकडी घातली आहेत. सावळे
शरीर अत्यंत तेजस्वी दिसत आहे. हा आकर्षक ढंगाने चालत आहे.)
आर्तभक्तीने ओतप्रोत भरलेल्या 'हार' काव्यांतल्या प्रसंगात, अद्भुत रस आणण्याचा काही
विशेष प्रयत्न नाही. केवळ केशळे कंठथी हार करियो वडो, प्रेमे आरोप्यो नर सै ए-ग्रीवा
(केशवाने गळ्यातला हार उतरला आणि प्रेमाने नरसिंहाच्या गळ्यात घातला) एवढेच
सुचवण्यात आले आहे.
परंतु 'झारी' काव्यांत केलेले मोहिनी स्वरूपाचे चित्रण नरसिंहाच्या कवी प्रतिभेचा एक
सुचक नमुना आहे. तसाच 'स्वभावोक्ती' चा पण हा रोचक नमुना म्हणता येईल.
१. आ जोने कोई उभी से आळास मोडे
बाहे बाजुबंद बेरखा पहोंची, मनडुं मोह्युं छे एने मोढे
झांजर झमके ने विंधुआ ठगके, हिंडे छे बांके अंबोडे -१
सोवर्ण झारी ते अति से समारी, मांहे नीर गंगोदक होडे
नरसैयाने पाणि पावाने हरजी पधाऱ्या कोडे -२
२) मोह्या मोह्या मुनिवर राया रे, गोरी तारे गाजुडे
रूप स्वरूप कहा नव जाये, गे तो जाणी छे ईश्वरी मायारे
रुमझुम रुमझुम नुपूर वागे, पावले ते चीर अति चांपेरे
घुंगटमा मुख एणे तेरे शोभे, मोटां मुनीजननां मन कांपें रे -२
गोरु शु वदन ने गळस्थळ झळके, उपर दामणी झळके रे
साळुदानी कोर एणी पेर शोभे, जाणे गगनमां वीज चळके रे
वशीकरण वेणी तप्यो किहां गूथांवी सुंदरी शणगरवाळी रे ?
आ चोळी तप्यो किहा शिवडावी, जेने मोही वज्रनारी रे ? -४
चंचल दृष्टे चो दश निहाळे, मांहे मदननो चाळो रे, नरसैयाया स्वामी जोवा सरीखड़ो कोई
ए सुंदरी नु वदन निहाळे.
३) आ शो चतुरांना चिंतनो चाळो रे ! एने कोई जिहाळो रे
ब्रम्हाय तो नथी घडी भामिनी, ए तो आपे बनीने आवी रे
त्रणे लोकनुं तेज तारुणी ए तो छबी छबीले बनावी रे,
घड्यू घरेणु जेणे रे हाथे, हाथे भरी छे चोळी रे

प्रथम भाग: प्रसिद्ध प्रभातियाँ एवं भजन ('वैष्णव जन तो तेने कहिये')

24 नरसी मेहता
साकुडे भात नव नारी कुंजरनी, कसूंबाना रंगमां बोली रे -
१ (ही पहा ना, आळोखो पिळोखे देत कुणी उभी आहे. हिच्या दंडावर बाजुबंद आहेत,
हातात कांकणे आणि पोची आहे. हिच्या मुखाकडे पाहुन माझे मन अगदी मोहित झाले आहे.
हिचे पैंजण झुणझुणत आहेत आणि जोडवी छुमछुम करीत आहेत. सैल आंबाडा घालून ही
चालते आहे. २) हिने सुवर्णझारी खुप सजवली आहे. त्यात गंगोदक झाकले आहे. नरसिंहाला
पाणी देण्यासाठी, मोठ्या लाडाने श्रीकृष्ण आले आहेत. ३)
हे सुंदरी तुझ्या सौंदर्याच्या प्रसिद्धीने मोठेमोठे मुनी, अत्यंत मोहित झाले, तुझ्या रूपाने
वर्णन शब्दांत सांगता येत नाही. मला तर वाटते (तूं) ईश्वरी मायाच आहेस. तुझ्या पायांतली
नूपुरे रुणझुण रुणझुण वाजताहेत. तुझ्या पावलांखाली तुझे वस्त्र दबत आहे. हिचा घुंगटांतला
चेहरा, स्व-सौंदर्यानेच शोभतो आहे. आणि मोठ्यामोठ्या मुनीजनांचे मन विचलित होत आहे.
२) गोरापान चेहरा आणि गळा काय झळकतो आहे, त्यांत वर बिंदी चमचमते आहे. साडीचा
काठ हिच्या पावलांवर, ढगांत वीज चमकावी तसा शोभतो आहे. ३) प्रसाधन करणाऱ्या हे
सुंदरी वशीकरण करणारी ही वेणी तूं घातलीस तरी कुठे ? वज्ञनारीला मोहित करील, अशी
ही चोळी तूं कुठे शिवून घेतली ? ४) चंचल दृष्टीने चारी दिशांकडे पहात आहे. त्यांत मदनाचा
चाळा आहे. नरसिंहाच्या स्वामीसारखा (कृष्णाप्रमाणे) हिचा सुंदर चेहरा कुणीतरी पहा ना रे -५
३) कुणीतरी पहा तर खरा काय हा चतुर मनाचा चाळा ? ही सुंदर स्त्री ब्रम्हदेवाने
घडवलेली नाही, ही स्वतः स्वतःला निर्माण करून आली आहे. या तरुणींत तिन्ही लोकांचे तेज
आहे. त्या कृष्णाने ही मूर्ती बनवली. कृष्णाने आपल्या हातांनी हिचे दागिने घडविले. आपल्या
हाताने हिच्या चोळीवर भरतकाम केले. या गज (गामिनी) स्त्रीची नव्या प्रकारची साडी कुसुंबी
रंगात रंगविली आहे.
वास्तविक घुंघट काढून, हातात झारी घेऊन येणारी स्त्री नरसिंहाची सून रतनबाई होती.
तिला पाहून तिच्यांत आपल्याला मोहिनीस्वरूपाचें दर्शन होत आहे, अशा तन्मयतेने त्यांनी
वरील काव्यचित्र रेखाटले.
खरे पाहिले तर त्यांची आत्मचरित्रपर काव्येच त्याच्या उत्कट कविप्रतिभेची द्योतक आहेत.
लहानपणापासून नरसिंह भक्तिरंगात रंगलेले होते. सांसारिक कार्यांच्या सफलतेची त्याची
शरणांगत भक्तांची दृढ भुमिका, हीच होती. त्यांचे सांसारिक अनुभव त्यांनी काव्यरूपांत नटवले
आणि फलस्वरूप त्यांच्या कवीप्रतिभेचा महान साक्षात्कार झाला.
नरसिंहावर आलेल्या आपत्तीत, कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांच्या मित्रांनी किंवा त्यांच्या
चहात्यांनी त्याना मदत केली. अनन्यशरणागतीची त्यांची मनोवृत्ती, त्या सर्व मदतकार्यांत,

साहित्य साधनेच्या मार्गात 25
प्रभूची करणीच मानूं लागली, कवीहृदयाच्या नरसिंहानी ते ते प्रसंग चैतन्यमय बनवले आणि
त्यांत भगवंताचा साक्षात्कार मूर्त केला. खरे म्हणजे अद्भुतरस निर्माण करण्याची त्यांची ही
शक्तीच म्हटली पाहिजे. त्या त्या प्रसंगानुसार त्यांनी कितीतरी, अनुरूप पदे रचून ठेवली
असतील आणि नंतर स्वस्थपणाने त्यांनी त्या सर्व रचना व्यवस्थित केल्या असतील.
प्रसंगानुरूप पद्यरचना त्यांनी नंतर संकलित केल्या असतील. विवाह काव्यांत भविष्य
अर्थानेंच पुढे होणारा प्रसंग 'मामेरू' लिहिला आहे. त्याचे कारण हेच आहे. 'झारी' काव्यांतले
चौथे पद नंतर लिहिले गेले असण्याची शक्यता आहे. त्याचे कारण हेच असले पाहिजे.

३ आख्यान मूलक काव्ये.
नरसिंहानी हाताळलेला दुसरा प्रकार म्हणजे 'आख्यान मूलक वर्णन काव्य', हा होय.या
प्रकारांत १) सुदामाचरित (सुदामाचरित्र) २) दाणलीला (दानवसुली) ३) चातुरीओ (चातुर्यगीतें)
४) रासशरदना पद (रासक्रीडेचीं गाणी) ५) श्रीकृष्णजन्मसभा ना पद (कृष्णजन्माची गाणी) ६)
श्री. कृष्णजन्म पद (श्री कृष्णजन्मोत्सवाची पदें ७) बाललीनां पद (बाललीलेची पदें) ८)
वसंताना पद (वसंत ऋतुची पदें) आणि ९) हिंडोळाना पद (झोपाळ्याची पदें) सर्व सामान्यपणे
या रचनांमध्ये वर्णनात्मक कथा भाग आलेला दिसतो. या रचनांचा आख्यान प्रकारांत समावेश
करण्यांचे कारण एवढेच की यांत मुख्यतः भागवतपुराणातील कथाभाग पद्यरूप करण्यांत
आला आहे. असे असुनही यांतील 'चातुरी' च्या पदांपासून 'हिंडोळाना पद' पर्यंतच्या
काव्यसाहित्यात आत्मलक्षी कविता आणि भावगीतें विपुल प्रमाणात दिसतात. मुख्यतः आता,
आरण्यान दृष्टीने थोडा विचार करूं-
१) सुदामचरीत्र-
झोपाळ्यावरील गीतांच्या साच्यांतली, 'सुदामानां परभातियां' (सुदाम्याची प्रभातगीते)
म्हणून ओळखली जाणारी नरसिंहाची ९ पदे आहेत. त्यांत भागवतातील दशम स्कंधातील,
सुदामावरच्या प्रसंगाची कथा, वर्णन केली आहे. ईश्वर अनन्य भक्तांना, त्यांच्या अपेक्षेपेक्षाही
जास्त देतो हा भक्तीमार्गाचा सिद्धांत आहे.त्यावरच या छोट्याशा कथेची उभारणी केली आहे.
श्री कृष्णाचा बालसहाध्यायी सुदामा, अयाचक वृत्तीचा असल्यामुळे, त्याची परिस्थिती फार
हलाखीची झाली होती. अशा परिस्थितीत राजा श्री कृष्ण सहाय्यरूप होईल, अशा हेतूनीं
सुदामाची पत्नी, त्याला श्री कृष्णाकडे पाठवते. नरसिंहानी पहिल्याच पदात, घरच्या गरीब
परिस्थितीचे चित्र सुदाम्याच्या पत्नीच्या मुखाने उभे केले आहे.
घेर बालक सहु दुखः पागे बहु
अन्न ने वस्त्रथी रहे छे उणा
निरधन सरजियां पुण्य, कीधा बिना

आख्यान मूलक काव्य 27
कर्मना दोष ते आवी पुण्या, जदुपती -
(घरातली मुले अन्नवस्त्राअभावी खूप दुःख भोगताहेत. पुण्य नाही, म्हणून निर्धन जन्माला
आली. श्रीकृष्ण येऊन कर्मदोष नाहीसे करील)
प्रभुपाशी कांही मागायला सुदामाची पत्नी सांगत नाही. परंतु आपल्या इच्छा ओळखूनच
प्रभु आपले मनोरथ पूर्ण करील ही भावना व्यक्त करते आहे. याशिवाय, द्वारकेला जाण्यात कसा
फायदा आहे तेही समजावते आहे. गोमती नदीत स्नान होईल आणि कोटी कोटी पातके नाश
पावतील.
तिसऱ्या पदात कृष्णाकडे जायला सुदामाला कां संकोच वाटतो आहे ते नरसिंह त्याच्याच
तोंडून वदवीत आहेत. कृष्णाला, 'सुदाम ब्राम्हणदेवता' आहे हे समजावते. पांघरायला काही
नाही, भेट म्हणून द्यायला कांही नाही, असे सुदामा म्हणतो, तेव्हा त्याची पत्नी त्याला थोडे
'पोहे' देते. द्वारकेच्या वाटेने जाणाऱ्या सुदाम्याच्या निर्लोभी मनोवृत्तीचे आकर्षक शब्दचित्र
नरसिंह उभे करीत आहेत.
चालियो वाटमा, ज्ञानीना घाटनां, मित्र मोहन तणुं नाम लेतो,
धन्य ए नार अवतार सफल करयो, कृष्ण हे कृष्ण, मुख एम कहेतो
मायकुं मृत्यु प्रमाण छे प्रणीने, लोभ किधे, त्याहां प्रित तूटे,
कहुं मे अबला, सुखे बेसी रहो, मांगतां तो बधो मर्म छुटे,
माँगियुं गे नथी, शुं मुखे कहुं कथी ? भोगवुं कर्म जे भाग्य लाव्यो
श्री पतिनाथे मने रंक सरजावियो, एम करतो द्विज द्वारा आव्यो
(ज्ञानी लोकांच्या मळलेल्या वाटेने, मित्र मोहनाचे नाव घेत सुदामा चालला आहे. धन्य
माझी स्त्री, माझा जन्म सफल केला, (मला कृष्णदर्शनाला पाठवून) मुखाने कृष्ण हे कृष्ण म्हणतो
आहे. याचना करणे हे प्राण्याला मृत्यूसमान आहे. जिथे लोभ होतो, तिथे प्रेम नष्ट होते. मी
म्हटले, माझ्या स्त्रीला हे अबले, सुखाने स्वस्थ रहा. याचना केली की गौण्य उघड होते. मी कांही
मागितले नाही. माझ्या मुखाने मी काय सांगणार ? भाग्याने जो कर्मभोग आला तो भोगावा.
भगवंताने मला दरिद्री म्हणून जन्माला घातले - असे विचार करीत (सुदामा) ब्राह्मण दारी
आला.)
यानंतरच्या पदांत, दोघा मित्रांची भेट, बाळपणीच्या निघालेल्या आठवणी, एखाद्या
राजाप्रमाणे, सुदाम्याला मिळालेला मान सन्मान, बरोबर आणलेले थोडेसे पोहे, 'भेट' म्हणून
द्यायला, सुदामाला वाटलेला संकोच, झटापट करून हिसकावून घेतलेली ती पोहांची भेट
आणि बदल्यात कृष्णाने सुदाम्याला ठाऊक नसलेले - इंद्र कुबेरापेक्षांही वरचढ दिलेले वैभव,

28 नरसी मेहता
सुदाम्याने स्वीकारलेला सन्मान, वगैरेची वर्णने आहेत.
विप्र चाल्यो वळी, कृष्ण साथे मळी
चित्तमा शोची विचार करतो
आप्यु तो कई नथी, गाठ जाणी नही
ते तणो शोच हृदये ज धरतो -
(कृष्णाला भेटून ब्राह्मण परत फिरला. मनात खेद करीत, विचार करीत होता. कृष्णाने दिले
तर कांहीच नाही. त्याला अडचण समजलीच नाही. त्याचाच खेद, त्याच्या मनांत येत राहिला.)
सुदाम्याला निरोप देताना, त्याचा नेसलेला पितांबर पण प्रभूने घेतला, सुदाम्याच्या तोंडून,
त्याला ती फसवणूक वाटली असे नरसिंह वदवतात. तरीपण तो साधू मनाचा आहे. आपल्याला
प्रभूने मानाने वागवले याची तो मनःपूर्वक आठवण करतो. रंक बेसाडियो कनकमाची '(सुवर्ण
पलंगावर रंकाला बसवले)' आणि प्रभुला धन्यवाद देतो. घरी येऊन पहातो तो -
'रत्न जडित मणि भवत् शोभा घणी
देव शुं द्वारिका आंही ला व्यो ?
(रत्न जडित माणकांनी घराची शोभा फारच दिसते आहे. प्रभूने द्वारकानगरी काय, इथे
आणली की काय ? नरसिंह इथे अद्भुतरसाचा छोटासा नमुना देऊन, आपली काव्यप्रतिभा
सरळ शब्दांत सार्थक करीत आहेत.
कनकनी भुमी ने रत्ना खांबला -
सुरजणी ज्योति उद्योत दिसे
खान ने पान विहार स्थानक घणां
कामिनी निरखतां काम हीसे -
सप्त नव वरसनी दीठी त्यां सुंदरी
नारी नव जोबना बहु रूपाळी
सोळ शणगार ते अंग सुंदर धन्या
देव विमानथी रहा निहाळी -
सहस्र दासी मळी, दिशे विंटो वळी
कामणी कंथनी पास आवी
(सुवर्णाची भूमी आणि रत्नांचे खांब आहेत. सूर्याची ज्योति लावली आहे. खाण्यापिण्याची
अनेक ठिकाणे आहेत. कामिनीला पाहून काम खुश आहे. (सुदामाची पत्नी) १६ वर्षाची सुंदरी
दिसते आहे. नवयौवना आणि रूपवान आहे. अंग सोळा शृंगारांनी विलसले आहे. विमानांतून
देवगण निरखून पहात आहेत. हजारों दासींनी वेढलेली ती कामिनी, पतीच्या दिशेने, पतीपाशी

आख्यान मूलक काव्य 29
(सुदाम्यापाशी) आली.)
कवीने या काव्यांत सुदामा, त्याची पत्नी आणि श्रीकृष्ण या तिघांही पात्रांचे अनुरूप वर्णन
करून आपल्या काव्यशक्तीचा प्रभाव दाखवला आहे.
२) दानलीला (जकात म्हणून दही दुधाची वसुली)
मथुरेला ताक विकायला गौळणी जात. बरोबर सोबती घेऊन कृष्ण त्यांना वाटेत अडवी.
जबरदस्ती करून, त्यांचे ताक 'जकात' म्हणून लुटायचा, कृष्णाचा परिपाठ चाले. काव्याच्या
उत्तर भागांत त्या वेळचा राधाकृष्ण संवाद, ३९ ओव्यात, दोहयांच्या प्रकाराने, वर्णन केला
आहे. हा प्रसंग फार प्रसिद्ध आहे. 'मी जकात (दाण) देणार नाही' म्हणणाऱ्या राधेचे वर्णन
काव्यदृष्टीने, लक्षवेधी आहे.
मुख भर्यु एनुं मोतीए जोरे अपर वासिक वेख
सुंदर सोहिये राखडी, नयने काजळ रेख.
चुडी मुद्रिका रे बेरखी, मुखे चावती तंबोळ
वृंदावनमां संचर्या जी रे, शजीने शणगार सोळ.
आणि श्रीकृष्णाचें पण असे स्वभावोक्तिपूर्ण चित्र
मोरमुकुट वाहाले शिर धर्यो, मकराकृत कुंडल कर्ण
पितांबर वाहाले पेहेरियुं, जाणे उपमा मेघ ज वर्ण
केसरना टिलक शिर धर्या, पेहरयो गळे गुंजानो हार
पालव साह्यो पितांबरे, दाण आप्य ने जा, ना नार -
(मोत्यांनी हिचे तोंड भरले आहे. दांत मोत्यासारखे आहेत आणि न संपणारा सुवास आहे,
'राखी' सुंदर दिसते आहे आणि डोळ्यांत काजळाची रेखा आहे. बांगडी, आंगठी आणि कांकणे
आहेत - पान खाते आहे. वृंदावनात प्रत्यक्ष १६ शृंगार, सजून अवतरला आहे.)
कृष्णाचे वर्णन
(प्रियाने डोक्यावर मोरमुगुट घातला आहे, कानांत मकराकृती कुंडले आहेत. मेघवर्णाची
उपमा देता येईल, असा पितांबर कृष्ण नेसले आहेत. केशरी टीळा कपाळावर लावला आहे.
गळ्यांत गुंजांची माळ आहे. पितांबराचा पदर पसरून म्हणतो हे स्त्रीये दान दे आणि जा.
संपूर्ण काव्याचा शेवटी राधा म्हणते, 'वाजव ना मधूर मुरली' - आणि कृष्णाने मुरली
वाजवली - राधेने क्रीडा केली शांत झाला आहे.

30 नरसी मेहता
३) चातुरीओ (चातुर्य-गीते)
संस्कृत साहित्यांत जयदेवांच्या गीतगोविंदचे जे स्थान आहे, ते स्थान गुजराती साहित्यांत
नरसिंहाचे 'चातुरीआ काव्य' घेऊ शकेल, अशी त्याची कुवत आहे. त्यांच्या काव्यसंग्रहांत
'चातुरी छत्रीशी' आणि 'चातुरी षोडशी' अशी ५२ पदे- अगर त्यांच्या 'झुमका' मुद्रित झाला
होता. हस्तलिखितांच्या मदतीने त्यांचे संपादन झाले आणि ते 'चातुरीपचीशी' म्हणून प्रसिद्ध
झाले. 'चातुरीओ' काव्याचा अभ्यास केला तर आढळून येते की वरील ५२ चातुरी गीतांत या
'चातुरीपचीसी' चा अंतर्भाव आहे. त्यांतपण 'पचीसी' ची १ ते १० चातुरीगीतें. एका संलग्न
क्रमाने आहेत. बाकीची चातुरी गीते, नरसिंहांनी वेगवेगळ्या प्रसंगी, स्वतंत्र, स्वतंत्र अशी
लिहिली असावीत आणि नंतर ती संकलित झाली आसावी, असा तर्क आहे. राधा कृष्णाच्या
विहारांत कृष्णाची चतुराई मुख्यतः वर्णन केली असल्यामुळे त्यांना 'चातुरी' असे नाव देण्यात
आले. "आजे मे एवी चातुरी जाणी जी, मारग थई बैठा दाणीजी" (आज मी याची चतुराई
ओळखली. वाटेवर दाणीजी (जकात वसुल करणारा) होऊन बसला आहे.) आणि "रूडी पेर
जाणो नहि, तो जुओ गोपाळनी" चातुरी. (सरळ समजलं नाहीतर ती गोपाळांची चातुराईच
आहे, असं समजा)
श्री कृष्णलीलेचे निरनिराळे प्रसंग, निरनिराळ्या चातुरी गीतांत, निरनिराळ्या शैलीत
संगीतबद्ध केले आहेत. 'चातुरीपचीसी' तील संलग्न १० पदे, गीतगोविंद च्या धर्तिवर आहेत.
राधाकृष्ण विरह, आणि सखीच्या मध्यस्थीने झालेले मीलन हाच यातील, वर्णनाचा विषय आहे.
इथे सखी म्हणून ललीताची नियुक्ती आहे. 'चातुरी पचीसी' च्या प्रथम पदांत, राधा विरहाने
कृष्ण व्याकुळ झाला आहे, आणि ते पाहून सखी ललिता, मध्यस्थाची भूमिका घेऊन,
कृष्णाच्या राधाविषयक भावना, चाळवीत आहे. विप्रलंभ शृंगाराचा हा सूचक नमुना आहे.
सुनोजी, सलनडा रे रेण रास रम्या ने भरो छो तम्यो ने तमे नेण
शुं दुखः छे रे तह्मने नाथ, वल्लहा कहिने मुझने वात
(ढाळ) वात कहोने वल्लहा, कां थई सह्यो छो उदास ?
सियाने ते काजे शामल, मुको छो मुख निसास ?
वदन ताहरुं वाहलमा, करमाणुं कहने स्ये माटे ?
कपाले कर का दई रह्या ? उपनो स्योरे उचार ?
माहवजी ताहरुं वदन जोतां जनम दुकृत जाई
नायजी, ताहरुं नाम लेतां पतीत पावन थाई
(ऐका प्रिय कृष्ण, चांगली रासक्रीडा केली आणि आतां डोळे भरले आहेत. प्रिय कृष्णा,
मला सांगा ना काय गोष्ट आहे ती, नाथ तुम्हाला कोणते दुखः आहे ? सांगा ना कृष्ण, का एवढे

आख्यान मूलक काव्य ३१
उदास होता आहा ? श्याम, एवढे उसासे टाकायला कारण तरी काय आहे ? प्रिय कृष्णा,
तुमचे तोंड कशासाठी, एवढे उतरून गेले आहे ? कपाळास हात लावून कां बसता आहांत ?
अशी काय पंचाइत झाली आहे ? माधवा, तुमचे दर्शन झाले तर जन्माचीं पापें नष्ट होतात.
कृष्णनाथ तुमचे नामस्मरण करून पापी पवित्र होतो.)
हे सारे सांगून, तुझी शुद्ध बुद्ध हरवून जावी, अशी ही कोणाची कर्तबगारी आहे ? असा
प्रश्न करून रहस्य काढून घ्यायचा प्रयत्न करते. दुसऱ्या चातुरी गीतांत 'ही राधा आहे'. असं
सांगुन आपले हृदय हिने कस चोरलें आहे. ते कृष्ण सांगतात आणि या 'मानिनिला' भेटता
येईल असा कांहीतरी मार्ग काढ' अशी विनंती कृष्ण, मध्यस्थ ललीताला करतात. तिसऱ्या
चातुरी गीतांत ललीता तसें आश्वासन देते आणि आपल्या वस्त्रानें त्यांचे डोळे पुसते.
आणि म्हणते 'सोक निवारी सुख करूं, तो जाणजो खरी दूती' (तुझे दुखः नाहीसे करून
मी तुला सुखी केले, तरच मला खरी 'मध्यस्थ' इती समज) लगेच ललीता राधेच्या घराकजडे
मध्यस्थायचे कार्य (दूती कार्य) करायला निघाते. ललिता राधेकडे जाते, तो काय ? राधापण विरह
व्यथेने झुरते आहे, असं तिला दिसते. कृष्णाबद्दलची तिची आतुरता ललिता कळसाला
पोहचवते. पांचव्या चातुरी गीतांत, नायकाला भेटायला जाण्यासाठी, नायिका साजशृंगार करते,
त्याची उद्दीपक तयारी, पहा-
“ हरख मनमां घरी घणे गरदन करयं तेणी वार
चुवाचंदन, अगर, केसर, सुगंध लईने अपार
चीर चंपक साडी पटोळी ओपतो पहेरी अंग
घुंघट मांहे नचावती नारी ते नयन कुरेग
सीर-फुली राखडी, वोणीई वणगो सेख
नलवट सोहे टीलडी, नयणे ते काजलेख
निर्मल मोती नाकमां श्रवणे ते पेहेरी झाल
अरूण-पाईं ओपतां, गाजवुं ते सोहे गाल
मोतीसर झारमर कंठे उर एकावल हार
चोळी ते पेहेरी कसमसी करकंकण झमकार
चुडलो चुडी सरलियां वींटी ने दरपण पाण
कंकण सुब्द सुहामणा मुख-स्युं करूं रे वखाण ?
चरण नेपूर घुघरी वींछिया अणवट सोहे
नखशिख जोतां सुंदरी मुनीवरना मन मोहे
(अत्यंत आनंदित होउन तिने, चूवाचंदन उद आणि केशर घेऊन आपलें अंग मर्दन केले-

32 नरसी मेहता
अंगाला चोळले )
(चंपक रंगाची पटोळी साडी ती नेसली. त्या तिच्या वस्त्रातून तिचें शरीर-तेज नुसते ओसंडून
जात होते. तिच्या घुंघटातून तिचे नयन-मृग नाचत होते. शिरीष फुलांची तिने राखी बांधली
होती. केसांची मोठी वेणी रुळत होती. कपाळावर टिकली शोभत होती, आणि डोळ्यांत
काजळाची रेख, पांढरे मोती, नाकांत 'नथनी' झाले होते, कानांत झुमके होते. अरुण लालिमा
गालावर तेज ओतीत होता. मोत्यांचा सर गळ्यात चमकत होता आणि छातीवर एकेरी मणिहार
होता. चोळी अंगाला घट्ट बसली होती आणि हातातले कंकण आवाज करीत होते. चुडे आणि
बांगड्या सैलसर घातल्या होत्या. आरशाची काच बसवलेली अंगठी घातली होती. कांकणाचा
आवाज मधूर येत होता, त्याचे वर्णन मी माझ्या तोंडाने काय करावे )
पायातले नुपूर, आणि जोडव्यांचे घुंगुर कमालीचे शोभत आहेत.
या सुंदरीचे नखशिखान्त दर्शन मुनिवरांचे मन मोहून टाकीत आहे
'हंस गमनी गण-गती कटि केसरीनो लंक
उर अंबुज उपतां, मुख जाणिये पंचक -
(ही हंसासारखी कमनीय चाल असणारी, गजगती आहे. हिची कंबर सिंहासारखी कमनीय
आहे. हिच्या वक्षस्थळाची कमळें उमलतात, तेव्हा हिचा चेहरा, चंद्रासारखा दिसतो)
आणि हे प्रसाधन, नायिकेचे भावदर्शन करते, ते वर्णन
'मुखडे ते मधुर बोलती, अलवे - स्युं मोडे अंग
पद्मनीने प्रेम वाध्यो, मलवा ते श्रीरंग '
(ही मुखाने गोड बोलते किती कलापूर्ण आहे हिची हालचाल. या सुंदरीला प्रितीची बाधा
झाली आहे. श्रीरंगाला भेटायला ही फार उत्सुक आहे)
६ व्या चातुरीत हाच अनुभव अलंकारीकरित्या व्यक्त आहे.
' पूर्वदिशथी प्रगटियों अने सोळ कळांनो चंद्र
नयणे ते निरखी नार ने, सूकवा ते लागे इंद
मअंकी पन झांखो थयो अने ससी तेणी वारि,
कलंकी केम थई तोले ? तारूणी तेज अपार
(१६ कलांनी परिपूर्ण चंद्र पूर्वदिशेने प्रगट झाला. या नारीला, डोळ्यांनी पाहून, तो
कलेकलेने सुकत चालला. चंद्रांचे मन विषण्ण झाले आणि त्याने आपली किरणें निस्तेज करून
टाकली. त्या तरुणीचें सौंदर्य इतके अपार की तिच्याशी चंद्राची तुलना कशी होणार ? चंद्र

आख्यान मूलक काव्य 33
तर कलंकित आहे.
व्यतिरेक अलंकाराने, नायिकेचे सौदर्य वर्णन करायचा कवीचा प्रयल आहे. ८-९-१०
'चातुरी ' गीते मीलना नंतरचा शृंगार रेखाटत आहेत. या गीतांत क्वचित् मधेच कवी व्यक्तिशः
भाग घेऊन आत्मलक्षी पद्धतीने वर्णन करीत आहे.
" पासे रहीने पेखियो अनुभवे रस जेह
जेहवी लीला नयणे दीठी, मे मुख गायो तेह (१)
दीवी माहेर करे दीधी, नररैया निघ जोई
विलास गोकुळ नाथनो भूतने गाजे सोई (२)
वळी अघडी करी करुणा आपियां करताळ
हुं सुखे लागे गान करना, प्रसन्न थया गोपाळ (३)
भामनी मोहे भळई गयो जेम सागर मोहे रतन
माहारस मांहे झीलीयो प्रभुजी थया रे प्रसन्न (४)
भाव जणावे नयनमां ते उपजे मनमांही
माननी रुपी ते मनावे हुं दूती थईते तांहि (५)
(जवळ राहून ज्याचा रस मी अनुभवून पाहिला आणि जी क्रीडा मी डोळ्यांनी पाहिली,
तीच मी वर्णन करतं आहे (२) नरसिंहानी दिवटी धरली आणि भूतलावर सर्व प्रसिद्ध असलेला
गोकुळनाथा (कृष्ण) चा विलास स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला (३) हाताने ताल दिला तर
माझ्यावर पुरी करुणा केलीच नाही. मी मजेने गाणे म्हणूं लागलो. तर गोपाळ प्रसन्न झाले (४)
गोपीच्या मध्ये मी मिसळून गेलो, जसे समुद्रांत रत्न, आणि महारास क्रीडेंत मी सामावलो तेव्हा
प्रभूजी प्रसन्न झाले (५) मनांत येणारे भाव नेत्रांत दाखवले. मानिनी रुसली, त्यावेळी, तिची
समजूत घालायला मी दुती (मध्यस्थ) झालो.)
याच चातुरी गीतांत, शंकराच्या कृपेने दिव्यचक्षू मिळाले आणि भावजयीच्या कठोर
बोलण्याचे निमित्त होऊन, नरसिंह श्री कृष्णाचे गान (काव्य) करूं लागले - ही हकिकत दिली
आहे.
रास शरदनां पदो - राससहस्रपदी
(शरद पौर्णिमेची, रास क्रीडा पदें)
नरसिंहाच्या नावावर खपवलेल्या गोविंदगमन काव्यांत 'ते नरसईये गाई रे विविध
विलासमारे, नाम तेणुं सहस्त्रपदनो रास (विविध विलासांचीं नरसिंहानी काव्यें लिहिलीं, त्यांचें
नाव सहस्रपदांची सास क्रिडा .)

34 नरसी मेहता
या सहस्त्रपदांचा निर्देश स्वीकारून स्व. ईच्छाराम सूर्यराम देसाई नीं, राससहस्त्रपदी या
नावाने. या गीतांचा काव्यसंग्रह छापला होता. त्यांत १८९ पदें आहेत; त्यांपैकीं भागवतांतील
रासपंचाध्यायी च्या क्रमाने केवळ शरदपौर्णिमेची क्रीडागीते (रास शरदना पदो ) त्यांच्याशी
मिळती जुळतीं काही स्वतंत्र पदे तसेच इतरही तेच भाव असणारी पर्दे एकत्र करून. मी (लेखक)
रास सहस्त्रपदीनो समुद्धार या नावाने काव्यसंग्रह प्रसिद्ध केला. या काव्यसंग्रहांत ११३ पदांचा
समावेश होऊं शकला . याचे वास्तविक स्वरूप सर्व कथाप्रकारांचे वर्णन असेंच आहे. यांत
साधारण रासक्रीडा, कृष्णविरह, गोपींचा विरह, विलाप, आणि शेवटी श्रीकृष्ण मीलनानंतर
महारास, इतकी सलग कथा आहे. यांत भागवतपुराणांतल्या कितीतरीं श्लोकांचा सरळ, अगर
भावात्मक अनुवाद असणारी, पर्दे आहेत. तशी एकदम स्वतंत्र पण काहीं पदे आहेत.
'मधराते मधुरी मारे वालेजीए वांसलडी वाही रे.
कामिनी काम गेहेली थई रे शहु वृंदावन आई रे - १
शाशु - नणंदनी लाज तजीने भूषण अंगे सजियारे
रजनी रास रमे वा कारण जई जादवने भाजिया रे - २
नयणभरी निररण्यो नंदनंदन अबला आनंद पायीरे
नरसियाच्यो स्वामी वृंदावन केल करे महाकामी रे
(प्रिय कृष्णाने मध्यरात्री अत्यंत मधुर बासरी वाजवली. काम-विव्हल होऊन सगळ्या
कामिनी वृंदावनांत आल्या. सासू नणंदांची मर्यादा सोडून त्यांनी अंगावर दागदागिने घातले
आणि नटून थटून रात्रीची रासक्रीडा करण्यासाठी यादवांची प्रार्थना केली(२) नंदनंदनाला
डोळे भरून पाहिलें आणि त्या अबला खुष झाल्या. नरसिंहाचा स्वामी (श्रीकृष्ण) महाकामी,
वृंदावनांत क्रीडा करतो)
चातुरी काव्यांत कुठेकुठे कवीने स्वतःचे सांनिध्य वर्णन केले आहे. तसेच खालील काव्यांत,
आढळते-
झांझरनो झणकर मनोहर रंग जाम्युं म्हाझम रचणी रे
त्रिकमनी ताली दिया तरुणी चतुर-चपल-मृगनयनी रे - ?
विठ्ठलने वश करना कारुण्य नाना भाव धरंतीं रे,
नयने-कटाक्षे मोह उपजायें मुखि नरकला करती रे -२
गोपी मेल करे. गोविंदस्यु तन-मन-धन सों सीपी रे
भणि नरसैयो, तृप्ती न पामूं, जोतो गोव्यंद गोपी रे -३
(पैंजणाचा झणकार मन मोहून टाकणारा आहे. कृष्णाने रचलेल्या रासक्रीडेंत काय रंग
जमला आहे. चतुर, चपल, मृगनयनी तरुणींनी, कृष्णाला टाळ्यांचा ताल दिला. विठ्ठलाला

आख्यान मूलक काव्य 35

आपलासा करण्यासाठी नानातऱ्हेचें भावदर्शन करताहेत. नयन कटाक्षांनी मोहवित आहेत.
आणि मुखाने मंदहास्य करीत आहेत. गोपींनी, एकत्र जमून, गोविंदाला तनमनधन अर्पण केले.
नरसिंह म्हणतात गोविंद आणि गोपी पाहून मन तृप्त होतच नाही.)
कवीची खरी तन्मयता खालील पदांत पहायला मिळते -
दिवेटिऊ रे दिवेटिऊं नरसैं हरि केरो दीवेटीयो
पुरुष प्रीत धरी मन माहे तो रसनाए रसभरियो
जवती जुथ जीवन रंगराती मंडलमां महालंती रे
इक नाचे इक तान मिळावे मधुरूं मधुरू गाती रे
मनगमतु भोगवतां भामा करि नेणना चाळोरे
नरसैयानु पऊथपणुं रे जाणे प्युं ते वेलां रे -
(दिवटीवाला रे, दिवटीवाला, हरीने नरसिंहाला दिवटी वाला केला आहे. मनात, पुरुष प्रीती,
उत्पन्न झाली आणि जीभ रसमय झाली (पुरुष म्हणजे एकच कृष्ण )
कोणी नाचत आहे. कुणी तान देऊन मधूर मधूर गात आहे. मनपसंत क्रीडेचा आनंद
भोगताना, सुंदरी डोळ्यांचे चाळे करीत आहेत. त्या वेळी नरसिंहाचे पुरुषपण नाहीसे
झाल्यासारखेच झाले.)
शिवाय त्याच्याही पुढे
धनि-धनि गोपी, धनि धनि लीला धनि जे रसमां माहाले रे
उमिलाखरनी बांहे वलप्यो नारसैं दीवी झाले रे-
(धन्य धन्य गोपी, धन्य धन्य त्यांच्या लीला, यां रसांत आनंद घेणारे धन्य, शंकराला मीठी
मारून नरसिंहानी दिवटी धरली )
वर्णन दृष्ट्या एक सुमधुर स्वतंत्र पद-
वृंदावनमा रच्यो अखाडा, नाचे गोपी ने गोपाल
नाल्, पखवाज-रबाब विसली, तान मिळावे नंदनुलाल -१
सुंदर रात्य शरद-पून्यमनी, सुंदर उडियो नभमां चंद
सुंदर गोपी-कंचनमाला, विचिमा मरवामणि गोल्यंद -२
झलके कुंडल राखडिआरे, लरके परय मोती-माल
रमझम रमझम नेपूर वाजे आनि मारकलडां करती बाल्य -३
हरख्या सुरिनर, मुनिजन पुष्पि, वधावे त्यांह आणि परखरियो
जय जय देव यशोदानंदन्, नरसैओ लहां दीवेटीयो -४
(वृंदावनांत अड्डा जमवला. गोप गोपी नाचत आहेत. ताल, पखवाज, ढोलके, आणि बांसरी

36 नरसी मेहता
वाजत आहे, नंदकुमार त्यांच्या तालावर गाण्याची तान मिळवीत आहे-१ शरद पोर्णिमेची
सुंदर रात्र आहे, आकाशांत सुंदर चंद्र उगवला आहे. सुंदर गोपींची सुवर्णमाळ (दिसते आहे)
आणि मधे गोविंद पाचूमणी (प्रमाणे शोभत आहे) कुंडले आणि राख्या झळकत आहेत, छातीवर
मोत्यांची माळ रुळत आहे. नूपूर रुमझुम रुमझुम वाजताहेत आणि गोपी बालिका स्मितहास्य
करीत आहेत-२. देव, मानव, मुनी, एकत्र होऊन तिथे जाऊन पुष्पवर्षाव करीत आहेत. जयदेवा,
यशोदानंदना, तुझा जयजयकार असो - तिथे नरसिंह पणती घेऊन उभा आहे.)
शरदऋतुतील क्रीडागीते, याहूनही, मधुर वर्णनात्मक आणि सुलभ आहेत. या गीतावलींचा
कीतीतरी भाग भावगीतांत मोडेल असा आहे जो योग्य वेळी पुढे दिला आहे. वर्णनात्मक पद
असो अगर भावगीत असो, नरसिंहाची कवीप्रतिभा दोन्ही प्रकारांत फुलून आलेली अनुभवास
येते.
५ श्री कृष्णजन्मसमयांनां - ६ श्रीकृष्णजन्मवधाईना आणि ७- बाललीलांनो पद
( ५ श्रीकृष्ण जन्म वेळची - ६ श्रीकृष्णजन्मसमारंभाची आणि ७- बाललीलांची पदे )
वास्तविक ३ प्रकाराची ही पदावली, कृष्णलीला सुरु होण्यापूर्वीची, भागवतांतील
दशमस्कंधाच्या प्रारंभीची आहे. यांत कृष्णजन्म- आणि कृष्णजन्मसमारंभाची पदें अशी आहेत,
की स्वतंत्र वर्णनात्मक ग्रंथ लिहिण्याची प्रवृत्ती तीं गीते दाखवत आहेत.
श्रीगुरुने प्रणाम करीने वर्णवुं श्रीजदुराय
श्री कृष्णनी लीला सांभळतां पातिक दूर पलाय
(श्री गुरुला वंदन करून श्री यदुराज (श्रीकृष्णाचें) मी वर्णन करतो. श्री कृष्णांच्या लीला
ऐकल्या की पातके दूर पळतात.)
कृष्णाच्या बाललीलांच्या पदांत, त्याचे बालसुलभ खेळ, गोपींच्या

आख्यान मूलक काव्य 37
वाडकामा पाणी घाली चांदीलिये दारण्यों
नरसिंयानो स्वामी शामळिओ, रडतो तव राख्यो -४
(आई, तो तिथला चांदोबा, मला खेळायला दे, आई, नक्षत्र आण आणि माझ्या खिशांत
टाक. (१) चंद्राकडे पाहून (कृष्ण) रडत राहिला. रात्र झाली. यशोदा माता कृष्णाचे अश्रु पुसत
राहिली. (२) लोक विलक्षण बालकां तूं काय वेडा झाला आहेस का ? चंद्र आकाशांत छान
दिसतो. तो कसा बरं घ्यायचा. (३) मोठ्या वाडग्यात पाणी घालून त्यांत चंद्र दाखवला
(कृष्णाला) तेव्हा नरसिंहाचा स्वामी श्यामसुंदर रडायचा थांबला.)
वात्सल्याच्या नमुन्यांपैकी हे एक गीत -
माता रे जशोदा हरिने घूमण घाले,
आनंद उलटे उभी वदन निहाले -१
घम घम घमके घुघरी हुंकारा करे
जोई जोई जनुनीनुं मनुडं ठरे -२
जहैन काजे महामुनी देह रे दमे
ते तो कृष्णाजी पारणांमां रंगे रे रमे -३
सुंदर वदन जोई चुंबन दिधु
नरसैंयाच्या स्वामी जोतो कारण सीयुं
(माता यशोदा हरीला (पाळण्याचा) झोका देते. उभी राहून हरीचे तोंड पाहते, तिचा आनंद
उफाळून येतो -१ खूप खूप, रुणझुण रुणझुण आवाज येतो, घुंगुर हुंकार देतात (जसे) त्याला
पाहून पाहून आईचे मन अगदी तृप्त होते आहे-२ ज्याच्या साठी महान मुनी देह झिजवतात,
तो श्रीकृष्ण तर पाळण्यांत खेळतो आहे आणि मजेत आहे. सुंदर मूख पाहुन पापा दिला
नरसिंहाच्या स्वामीचे दर्शन घेतां कार्यसिद्धी झाली “जल कमल छांडी जाने बाला, स्वामी
अमारो जागशे ” हे “कालिया दमना” चे नरसिंहाचे पद खूप प्रसिद्ध आहे. व्रजभाषेचे
अष्टछापीय भक्तकवी सूरदासांचे 'सूरसागर' नावाचे खंडकाव्य आहे. त्यांत नरसिंहाच्या या
'कालियादमन' काव्याचे व्रजभाषिय रूप आढळते. इतके हे काव्य लोकव्यापक बनलेले
दिसते. याशिवाय निमाडी लोकभाषेत एका लोकगीताच्या स्वरूपात या पदाचे सरळ किंवा
अप्रत्यक्ष रित्या अनुकरण केलेले दिसते.तसेच अनुकरण. 'गुण सागर सुरि' ची छाप असलेल्या
एका मारवाडी भाषेतल्या पदांत पण आढळते. एक छोटे सुंदर संवादकाव्य हे इथे पहा - जसे-
जल कमल छोडी जाने बाळा, स्वामी अमारो जागशे
जागशे, तने मारशे, मने बालहत्या लागशे-
कहे रे बालक तुं मारग भूल्यो के तारा वेरीए वळावियो

38 नरसी मेहता
निश्चय तारो काळ ज खुट्यो अहियां ते शीद आवीयो ?
नथी नागण हुं मारग भूल्यो नथी, मारा वेरीए वळवियो,
मथुरा नगरीमां जुगटुं रमतां नागनुं शीश हुं हारियो
रंगे रूडो, रूपे पुरो, दिसंतो कोडीलो कोकामणी
तारी माताए केटला जन्म्या तेमां तु अणखामणी ?
मारी माताए बहु जन्म्या
जगाड तारा नागने मारुं नाम कृष्ण कहनडो
लाख सवानो मारो हार आपुं, आपुं रे तुजने दोरियो
एटलु मारा नागथी छानुं आपुं तुजने चोरियो
शुं करूं नागण हार तारो, शुं करु तारो दोरीयो
शाने काजे नागण तारे, करवी घरमां चोरियो -
चरण चांपी, मुछ मरडी नागणे नाग जगाडियो ,
उठोने बळवंत कोई बारणे बालक आवियो -
बेऊं बळिया बाथे वळगिया कृष्णे कालिनाग नायियो
सहस्त्रफेणां फूकवे, जेम गगन गाजे हाथियो-
( बाळा, हे कमळ सरोवर सोडून जा, आमचा पती जागा होईल, तुला मारील आणि मला
बालहत्येचे पातक लागेल. मला सांग बाळा तूं वाट चुकलास, की तुझ्या वैऱ्याने तुला इथे
(फसवून) पाठवले ? नक्की तुझें आयुष्य संपले- तूं इथे आलास कुठून ? हे नागिणी, नाही मी
वाट चुकलो नाही. मला वैऱ्याने इकडे पाठवले. मथुरेत सोंगट्या खेळतांना 'नागाचे डोके' मी
हरवले. सुंदर रंग पूर्ण सौंदर्य असलेला तूं मोठा नटून थटून आला आहेस. तुझ्या आईने किती
मुलांना जन्म दिला ? तूं आवडता आहेस कां ? माझ्या आईने दोघांना जन्म दिला, त्यांत मी
'नटवर' छोटा . तूं तुझ्या पतीला उठव . माझे नांव कृष्ण कन्हैया आहे. माझा सवा लाखाचा
हार मी तुला देते- तुला मी गोफ (सोन्याचा) देते. माझ्या पतीपासून लपवून इतके मी तुला चोरून
देते. नागिणी तुझ्या हाराचे तुझ्या गोफाचे मी काय करूं नागिणी कोणत्या कारणासाठी तुला
घरांत चोरी करायची आहे ? पाय आपटून मिशी पिळून नागिणीने नागाला उठवले, अरे उठ
बळवान् ! दाराशी कुणी बालक आला आहे. दोघे बळवान् एकमेकांना बाहूंनी आवळून, लढूं
लागले, कालिया कालीया नागाला कृष्णाने वेसण घातली (ताब्यात आणले) . आकाशांत
हत्तींची गर्जना घुमते त्याप्रमाणे हजारो फणांनी कालिया नाग फुत्कार सोडायला लागला.)
(८) वसंत नां अने हींडोळाना पद
(वसंत ऋतुची आणि झोपाळ्याचीं पदे )

आख्यान मूलक काव्य 39
या पदावलीत कवीचे वसंत आणि वर्षा ऋतूतील कृष्णाचा विहार वर्णन केला आहे.
वर्षाऋतुतील विहारपण वसंत ऋतुतील विहाराप्रमाणे वनविहार च आहे. पण यांत खास करून
झाडांच्या फांद्याना झोपाळे बांधून झोके घेणे अशा प्रकारचे वर्णन आहे. नरसिंहाना शास्त्रीय
रागांची उत्तम माहिती होती. त्यांनी दोन्ही ऋतूंतील पदांना अनुकुल असे राग दिले आहेत.
उदा. वसंतऋतुतील पदे वसंत रागांत आणि झोपाळ्यावरची पदे मल्हार आणि केदार जशा
रागांत लिहिले आहेत. या पदांत कितीतरी भाग वर्णनात्मकच आहे. जसा -
वसंत रत्यनी बहु बलिहारी, नार्य निरंकुश फाग रमे
माधव सखा सहित ग्रह ग्रह प्रति ज्यम अंबूज-वन भ्रमर-भगे - १
मनभावना वचन परस्पर विनता-वृंद विलास को,
लडशडतो लाडयलो लघुवर पाई पाई सहने बाथ भरे -२
कनक-कलश केसर रस परिभरि पाछल मस्तक ढोले
करतल बरी शिखंडी अगररस मुखलोचन उपर्य रोले -३
सासू नणंदी डाहां डमरां मरजादां अनुशरतो
ते कहे बहुवर चालो रमियो आडा घूंघट जे धरतां -४
नार्सिया च्यो स्वामी नित्य नवली परय विचित्र लीलाकेल्य करे
ए लहरिओ झडमां आवे पुरुष लखण तेहेन विशरे -५
(वसंत ऋतुची मोठी खुशी आहे, स्त्रीया अनिर्बंध होळी खेळतात. कमळांच्या ताटव्यात
भ्रमर जसा विहार करतो, तसा एकेकीला घेऊन माधव सखा क्रीडा करतो.-१
एकमेकांशी मनपसंत गप्पा करीत स्त्रीवृंद क्रीडा करीत आहे. मनमौजी लाडका कन्हैया
आळीपाळीनी सर्वांना मिठ्या मारतो-२
सुवर्ण कलशांत केशरांचे पाणी भरभरून पाठीकडून डोक्यावर ओततो. ओंजळीत,
गोपीचंद आणि चंदनाचा लेप भरून तोंडाला आणि डोळ्यांना फासतो -३ सासू आणि नणंद
समंजस आणि नव्या पालवीने भरलेल्या होळीक्रीडेत सामील होऊन घुंघटाच्या आडून
विनयपूर्वक म्हणतात. 'वहुवर (कृष्ण) चला खेळूंया -४ नरसिंहाचा स्वामी नित्य नव्या प्रकारची
विचीत्र क्रीडा खेळत राहतो. या क्रीडा गुंगीच्या वादळांत (क्षेत्रांत) जो येतो तो आपले पुरुषपण
विसरतो.)
अशाच प्रकारे हिंडोळ्याच्या पदात पण वर्णनाचा असा प्रकार पहायला मिळतो
हिंडोला बांध्यो रे वृंदावन् हींचोले व्रजनारी रे
केसर कामिनी कांनने छाटे उनमदपणे उबारी रे -१
वाजा वाजे झोझर नेपूर, घूघरडी घमकार रे