सामग्री पर जाएँ
सर्वकोश
भक्त नरसिंह मेहता: जीवन एवं पद (वैष्णव जन तो तेने कहिये - गुजराती से हिन्दी रूपान्तरण)

भक्त नरसिंह मेहता: जीवन एवं पद (वैष्णव जन तो तेने कहिये - गुजराती से हिन्दी रूपान्तरण)

Bhakta Narsi Mehta: Jeevan Aur Pad

भक्त नरसिंह मेहता (सम्पादक: रामचन्द्र तिवारी) द्वारा

DevanagariHindipublished99 पृष्ठ

पृष्ठ 94, कुल 99 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 94

92 नरसी मेहता
कां सहन करायचे ? सगळ्या गावांत हा माजोर झाला आहे.- (४) माझा कन्हैया घरांत होता.
तुला तो बाहेर केव्हां दिसला ? दही दुधाचे माठ भरलेले आहेत (माझ्या घरी) दुस-यांकडे
तो थोडी चव सुद्धां घेत नाही. दहा बारा (गोपींची) टोळी बनवून, कशासाठी आली आहे ?
नरसिंहाचा स्वामी सत्य आहे. खोटया आहेत गोकुळच्या नारी.)
जशोदाजी जमवाने तेडे, नाचतां हरि आवे रे
बोले मीठडा बोलडिया ने अंगो अंग नचावे रे- १
मुखनी शोभा शी कहं जाणे पूनमचंद्र बिराजे रे
नेत्र कमलना चाळा जोई जोई मन्मथ मनमां लाजे - २
अंजन बेउए नयने सारयां उर लटके गजमोती रे
तिलक तणी रेखा अति सुंदर माता हरखे जोती रे- ३
स्नेह जणाविने पुत्रने मार्यो, आविने कोडे वलम्यो रे
लाडकडो अति लाड करे छे क्षण ना मेहेलुं अणगो रे- ४
खोणे बेसाडीने भोजन करतो माता आनंद पामी रे
भक्त वच्छल भूधरजी भल्या महेता नरसैयानो स्वामी- ५
(यशोदा जेवायला बोलवते, नाचत हरी येतो. गोड गोड बोल बोलतो आणि अंग अंगण
नाचवतो. त्याचे मुखसौंदर्य काय सांगु. जसा पौर्णिमेचा चंद्र शोभतो आहे. कमळा सारखा
त्याच्या दोन्ही डोळ्यांत अंजन घातले आहे. आणि छातीवर गजमोत्यांचा हार आहे. प्रेमाने
आपल्या बाळाला चापट दिली आणि उराशी कवटाळले. लाडका मोठे लाड करतो आहे-
क्षणभर पण त्याला वेगळे ठेवत नाही (यशोदा). मांडीवर घेऊन त्याला भरवताना मातेला
अत्यंत आनंद वाटत आहे. भक्तवत्सल कृष्णण नरसिंह महेताचा स्वामी, (नरसिंहाला) भेटला)
हळवे, हळवे, हळवे हरणी मारे मंदीर आव्या रे,
मोटे मोटे मोटे मे तो मोतीडे वधाव्या रे- १
कीधुं कीधुं कीधुं मुझने कांईक कामण कीधु रे
लीधुं लीधु, लीधु माऊ चितडुं चोरी लीधुं रे- २
जागी जागी जागी हुं तो हरिमुख जो वा जागी रे,
भागी भागी भागी मारा भवनी भाक्ट भागीरे - ३
फुली फुली फुली हुं तो हरिमुख जोइने फुली रे
भूली भूली भूली मारा घरनो धंधो भूली रे- ४
पामी पामी पामी हुं तो महा पदवी पामी रे
मळीयो मळियो, मळियों महेता नरसैया-यो स्वामी रे- ५