भक्त नरसिंह मेहता: जीवन एवं पद (वैष्णव जन तो तेने कहिये - गुजराती से हिन्दी रूपान्तरण)
Bhakta Narsi Mehta: Jeevan Aur Pad
भक्त नरसिंह मेहता (सम्पादक: रामचन्द्र तिवारी) द्वारा
पृष्ठ 93, कुल 99 में से
संदर्भ में पढ़ेंनिवडक पदे ९१
व्रज तणी नारी जे भाव शुं भोगवे
तेहेने प्रेम शुं स्हेजे माण्यो- ५
(तिथे शरद पौर्णिमेचे दिवस आहेत. गरजाद (उच्च पातळीवरील सभ्यतापूर्ण) क्रीडेची
वेणु वाजली. रुक्मिणी वगैरे राण्या, सर्वांत मिसळल्या. नरसिंहांनी तिथे टाळ्या वाजवल्या
(१) माझे, पुरुषाचे पुरुषपण लीन झाले. त्यां सर्वांमध्ये मी सखीरूपाने गाऊं लागलो. माझी
देहदशा संपली, मी त्यांच्यामध्ये एकरूप झालो. मानिनीला खूष करणारी मी 'मध्यस्थी' होऊन
गेलो(२) त्यांचे हाव आणि भाव निरनिराळ्या रसांची पखरण करूं लागले, आणि श्रीहरी तें
सारें अनुभवून रसभरीत झाले. मोठ्या प्रेमानी त्यांनी आपला पितांबर देऊन टाकला. मी
टाळ्या वाजवल्या म्हणून श्री कृष्णाचे मनोरंजन झाले. गोकुळांत अगदी पहिल्या कृष्णलीलेचे
दर्शन झाले. अरुणोदय झाला आणि शंखनाद केला. रुक्मीणी आदि सर्व स्त्रीया तृप्त झाल्या.
रुक्मीणीने गळ्यातला हार दिला- ४ धन्य रे धन्य तू असे श्रीकृष्ण म्हणाले. नरसिंह भक्त
माझ्या तोलाचा, समजा गोकुळांतल्या नारीनी जे भाव आणि भोग, भोगले, ते त्यांनी
सहजपणाने केवळ प्रेमाने अनुभवले) (प्रेमभक्तीने केवळ त्यांना ते अलभ्य लाभ झाले)
जशोदा, तारा कनुडाने साद करीने वार रे
आवडी धूम मचावे व्रजमां नहि कोई पूछणहार रे- १
शींकु तोडयुं, गोरस ढोल्युं उघाडीने बार रे,
माखण खाधुं डोळी नाख्युं जान कीधु आवार रे- २
खां खां खाणा करतो हिंडे, बिहे नहि लगार रे
मही मध्वानी गोळी फांडी आशां कहिये लाड रे- ३
वारे वारे कहुं घुं तमने, हवे न राखुं भार रे,
नित उठीने एम कयम सहिये वशी नयर मोझार रे- ४
माहरो कानजी घरमां हुंतो, क्यांहरो दीने बाहार रे
दहींदुधना माट भ-यां छे, बीजे चाखे न लगार रे- ५
शाने काजे मळीने आवी टोळी वळी दस बार रे ?
नरसिंया-यो स्वामी साचो, जुठी व्रजनी नार रे- ६
(यशोदे, तुझ्या कन्हैयाला धाक दाखवून, त्याला आवर गोकुळांत इतकी दंगामस्ती करतो
आहे आणि त्याला विचारणारा कोणी नाही. दरवाजा उघडून आत आला, शिके तोडले, दूध
सांडून दिले. लोणी खाल्ले आणि सांडले. जीव अगदी मेटाकुटीस आला ग. कानाकोपरा
धुंडाळत हिंडतो. जराही भीत नाही. दही घुसवण्याचा गुंड (मटका) फोडुन टाकला, याला काय
लाड म्हणायचे का. मी तुला वारंवार हे सांगत आहे. आता हा भार मला नको. रोज उठून हे