सामग्री पर जाएँ
सर्वकोश
अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev

सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा

DevanagariHindipublished138 पृष्ठ

पृष्ठ 3, कुल 138 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 3

प्रकाशक :
मिलिंद रा. जोरी
सारथी प्रकाशन
१००५ सदाशिव पेठ,
पुणे - ४११०३०.
अंतरंग -
गुरु श्रीनिवृत्तिनाथांनी श्री ज्ञानेश्वरांस
उपदेश केला की, 'तू स्वतःच्या बुद्धीने
अमृत म्हणजे अखंड ब्रह्मसज्ञितवस्तू की
जी सर्वव्यापी, सर्वकाल, सर्वावस्थेत
नित्य अपरोक्ष स्वतः सिद्ध आहेत तिचा
अनुवाद कर.'
आणि तोच अलौकीक ग्रंथ अमृतानुभव
त्यातून निर्माण झाला.
पत्र पाठविताना सुरुवात कशी करावी या
संभ्रमात श्रीचांगदेवाने काहीशा गूढार्थाने
श्रीज्ञानदेवास कोरे पत्र पाठविले.
ते पाहाताच सद्गुरू निवृत्तिनाथांच्या
आज्ञेवरून त्यास उत्तर म्हणून जे दिले
गेले आहे, तेच हे पासष्ट ओव्यांचे
श्री चांगदेव पासष्टी म्हणून प्रख्यात आहे.

  • प्रकाशक
    मुद्रक :
    रा. शं. जोरी
    इंदिरा प्रिंटिंग प्रेस
    १००५ सदाशिव पेठ,
    पुणे - ४११०३०.