दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
by समर्थ रामदास स्वामी
DevanagariHindipublished467 pages
Page 190 of 467
Read in contextPage 190
७ वा.] मंगलाचरण. १५५
तुटे भेदाची कडसणी । देहेंविण लोटांगणी । तया प्रभूसी ॥ १८ ॥ साधु-
संत आणि सज्जन । वंदूनियां श्रोतेजन । आतां कथानुसंधान । सावध
ऐका ॥ १९ ॥ संसार हाचि दीर्घ स्वप्न । लोभें वोसणती जन । माझी
कांता माझें धन । कन्या पुत्र माझे ॥ २० ॥ ज्ञानसूर्य मावळला । तेणें प्र-
काश लोपला । अंधकारें पूर्ण झाला । ब्रह्मगोळ अवघा ॥ २१ ॥ नाहीं
सत्वांचें चांदणें । कांहीं मार्ग दिसे
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in