Skip to content
SarvaKosh
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

by समर्थ रामदास स्वामी

Report a copyright issue

DevanagariHindipublished467 pages

Page 189 of 467

Read in context
Page 189
Page 189 scan
१५४श्रीदासबोध.[ दशक

दशक सातवा.

१. मंगलाचरण.

श्रीगणेशाय नमः ॥ विद्यावंताचा पूर्वजें । गजानन एकद्विजें । त्रिन-
यन चतुर्भुज । परशुपाणी ॥ १ ॥ कुबेरापासून अर्थ । वेदांपासून परमार्थ ।
लक्ष्मीपासून समर्थ । भाग्यासि आले ॥ २ ॥ तैशी मंगळमूर्ती आद्या ।
तियेपासून झाली सकळ विद्या । तेणें लाघवॅं कविपद्या । सत्पात्रीं जा-
हलीं ॥ ३ ॥

Sign up free to read the full text of this page

The page scan is free for everyone.

Sign up or sign in