सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 607, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंअभंगसूची | सार्थ तुकारामगाथा | ५५९
अभंग अभंगक्रमांक अभंग अभंगक्रमांक
धाव कान्होवा गेल्या गाई ... २४१ | नव्हतो सावचित्त . ३४१
धाव घाली आई ... ८५२ | न व्हावे ते जाले देखियेलें पाय ३६२
धिग जिणे त्याचा स्वामी हीन घर ... ८६० | नव्हे आराणूक परि मनीं थाहे . ९९९
धिग जिणे तो वाईल आधीन ... ३०६ | नव्हे आराणूक सवसारा हाती .. ७३
धीर तो कारण साह्य होतो नारायण ... ११३८ | नव्हे गुरुदास्य ससारिया १२११
ध्यानी योगीराज बैसले कपाटी ... ३६१ | नव्हे नरनारी सवसारी अंतरलो ४६२
| नव्हे शब्द एकदेशी . ६९२
न | न सडवे अन्न . ७२४
| न सडी अवगुण .. ५८७
न करवे धंदा ... ५७१ | नसे तरी मनीं नसो . ७२२
न करावी आता पोटासाठी चिंता .. ८८८ | न सोडी न सोडी न सोडी . ३५५
न करावी स्तुती माझी संतजनी ... १०५२ | नाच याणे माझा जवळील ठाव ... ५००
न करी तळमळ राहे रे निश्चळ .. ११४३ | नाचे टाळी पिटी . ७८७
न करी संग राहे रे निश्चळ ... ११२ | नाम आठविता सद्गदित कंठी ... ८१८
न कळता काय करावा उपाय ... १८८ | नामपाठ मुक्ताफळाच्या दोवणी .. ७१५
न गळे तत्त्वज्ञान मूढ माझी मती ... १०१८ | नाम साराचे ही सार ... ५९७
नवा वाही उपचार माझ्या शरीरा ... ३८४ | नामाची आवडी तोचि जाणा देव ... १२०६
नका घालू दुध जपामध्ये सार .. ११५० | नावडे तरि का येतोस हे भाड ... ८३६
नका वाटू मन विधिनिषेधासी .. ८२० | नाही आम्ही विष्णुदास ... ८०२
नको आम्हातसवें गोपाळा ... २३३ | नाही उल्लंघिले कोणाचे वचन ... ९७४
नको ब्रह्मज्ञान आत्मस्थितिभाव .. १०२२ | नाही कांटाळलो परि वाटे भय .. १०१६
नवो होऊ देऊ भावी अमादना .. ८२१ | नाही काम गाडों बाज तुम्हासवे .. १०
नजर करे सोहि जिके बाबा दुरखी ४४२ | नाही तुझे उगा पडत गळा .. १०८४
नटनाटचें अवधें सपादिले सोंग ... ५६४ | नाही दुकाळलो अन्ना . ६०८
न देखवे डोळा ऐसा हा आकांत ... ५५७ | नाही निर्मळ जीवन ... ७६
न देखें न बोले नाइके आणीक ... १२ | नाही मागितला .. १२२९
न देखोन काही ... २४९ | नाही सतपण मिळते हें हाटी . १२०५
न पवे सन्निध वाटते चिंता . ६३१ | नाही साजत हा मोठा . ७१७
न बोलता तुम्हा कळो न य गुज ... ४१ | नाही सुख मज न लगे हा मान ... ५४६
न बोलसी त ही कळेल देवा ... ६२४ | निगमाचे वन .. ७०६
न मनावी चिंता तुम्ही संतजनी ... ९३१ | निंदी कोणी मारी .. ४८
न मनावे तैसे गुरूचें वचन ... १२०८ | निरोधाचे मज न साहे वचन .. १२२४
न मिळो खावया न घाडो संतान ... ५४७ | निर्गुणाचे घ्यावे गुणासी दर्शन .. ९५५
नमो विष्णुविश्वरूपा मायबापा ... ११३० | निर्धाराचे अवघें गोड ... ९८०
नये इच्छू सेवा स्वच्छ्छा जगाची ... १२१२ | निवडूनि दिले नवनीत .. ८९२
नये जरी काही ७२३ | नीट पाट करूनि थाट ... ४६१
नये जरी तुज मधुर उत्तर ... ३२ | नुगवे तें उगवून सांगितले भाई ... १४२
नये नैना चळ ... ८२ | नेणती तयासिस सांग भाव दावी ... २०५
न राहे रसना बोलता आवडी .. १० | नेणती वेद श्रुती कोणी ... ७५४
न लगे चंदना सागावा परिमळ . २८९ | नेणे गाऊ नाही घड बोलता ... ४८५
न लगे हे मज तुझें ब्रह्मज्ञान ... ५३२ | नेणे गणे कठ नाही हा सुस्वर ... ७८
न वजे वाया नाही ऐकता .. १०२८ | नेणे सुने पोर पाहुणा मागता ... १०५७
नया नवसाची .. ७६६ | नेणो बळा बाळ ... २००
नव्हती माझे बोल । अवघे .. ९५२ |