दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
by समर्थ रामदास स्वामी
DevanagariHindipublished467 pages
Page 80 of 467
Read in contextPage 80
३ रा. ] जन्मदुःख. ४५
करी । पुन्हां त्याची आशा धरी । तो एक पढतमूर्ख ॥ ३२ ॥ होत असतां
श्रवण । देहास आलें उणेपण । क्रोधें करी चिणचिणें । तो एक पढतमूर्ख ॥
॥ ३३ ॥ भरोनि वैभवाचे भरीं । सद्गुरूची उपेक्षा करी । गुरुपरंपरा चोरी ।
तो एक पढतमूर्ख ॥ ३४ ॥ ज्ञान बोलोनि करी स्वार्थ । कृपणाऐंसा सांची
अर्थे । अर्थासाठीं
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in