दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
by समर्थ रामदास स्वामी
DevanagariHindipublished467 pages
Page 78 of 467
Read in contextPage 78
पुरुषें ॥ ४० ॥ इतुकें बोलिलें स्वभावें । त्यांत मानेल तितुकें घ्यावें ।
श्रोतीं उदास न व्हावें । बहु बोलिलों म्हणोनी ॥ ४१ ॥ परंतु हीं लक्षणें
न घेतां । अवलक्षणें बाष्कळता। तेणें त्यास पढतमूर्खता। येऊ पाहे ॥४२॥
त्या पढतमूर्खांचें लक्षण । पुढीलिये समासीं निरूपण । बोलिलें असे साव-
धान । होऊनि ऐका ॥ ४३ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in