दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
by समर्थ रामदास स्वामी
About this granth
Dasbodh (दासबोध) is the Marathi work in ovi verse by Samarth Ramdas Swami (1608–1681), the saint of Maharashtra. Framed as a dialogue between teacher and disciple, it has twenty dashakas of ten samasas each. Alongside devotion, knowledge and detachment it gives detailed advice on practical life, effort, shrewdness, serving the community and leadership; its portraits of the fool and the learned fool, of the worthy person and the mahant, and its sections on statecraft are especially well known.
The catalogue lists a Hindi commentary, but the title page in the scan shows a Marathi edition, Shri Dasbodh with the life and teachings of Shri Samarth, published in October 1915 by Bhat ani Mandali, Budhwar Peth, Pune, and printed by Achyut Chintaman Bhat at his Yashwant press, priced at one rupee.
The Marathi introduction gives a short life of Ramdas, citing the preface to Shri Samarth Pratap and Justice Ranade's history of the Marathas to place him at the head of Maharashtra's saint tradition. The book has 467 pages.
बोलिलों हें वचन । वडील गेले ग्रामणी करून । आह्मां भोंवते ॥ ३८ ॥
आतांच्या ब्राह्मणीं काय केलें । अन्न मिळेना ऐसें झालें । तुम्हां बहुतांचे
प्रचीतीस आलें । किंवा नाहीं ॥ ३९ ॥ बरें वडिलांस काय म्हणावें । ब्राह्म-
णांचें अदृष्ट¹ जाणावें । प्रसंगें बोलिलें स्वभावें । क्षमा कीजे ॥ ४० ॥ इति
श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्दशदशके युगधर्मनिरूपणं नाम
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in३२६ श्रीदासबोध. [ दशक
ळखावयाची करणी । आपणापासीं ॥ १४ ॥ हें आपणाकडेच येतें । राजी
राखावें समस्तांतें । देहासि बरें करावें तें । आत्मयासि पावे ॥ १५ ॥ दुर्जन
प्राणी त्यांतील देव । त्याचा लाताड स्वभाव । रागास आला जरी राव ।
तरी तंडों नये ॥ १६ ॥ प्रसंगीं सांडीच करणें । पुढें विवेकें विवरणें । वि-
वेकें सज्जनचि होणें । सकळ लोकीं ॥ १७ ॥ आत्मत्त्वीं दिसतो भेद । हा
अवघाचि देहसंबंध । एका
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in१४ वा.] शाश्वत ब्रह्म. ३२७
याँमीं ॥ ३४ ॥ सांगोपांग घडे ध्यान । त्यास साक्षी आपुलें मन । मना-
मध्यें विकल्पदर्शन । होऊंच नये ॥ ३५ ॥ फुटकें मन एकवटिलें । तेणें
तुटकें ध्यान केलें । तेथें कोण सार्थक झालें । पाहाना कां ॥ ३६ ॥ अखंड
ध्यानें न घडे हित । तरी तो जाणावा पतित । हाचि अर्थ सावचित्त ।
बरा पाहावा ॥ ३७ ॥ ध्यान धरितें कोण । ध्यानीं
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in३२८ श्रीदासबोध. [ दशक
न्यतां बोलिली । ते विवेकें प्रत्यया आली । आतां पाहिजे समजली ।
ब्रह्मांडरचना ॥ २ ॥ आत्मानात्मविवेक पिंडीं । सारासारविचार ब्रह्मांडीं ।
विवरतां विवरतां हे गोडी । घेतली पाहिजे ॥ ३ ॥ पिंड कार्य ब्रह्मांड
कारण । याचें करावें विवरण । हेंचि पुढें निरूपण । बोलिलें असे
॥ ४ ॥ असार म्हणजे नाशवंत । सार म्हणजे शाश्वत । जयास होईल
कल्पांतें । तें सार नव्हे ॥ ५ ॥ पृथ्वी
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in१३ वा. ] माया. ३२९
श्वतता कैंची घडे । कल्पांत होतांचि बिघडे । सकळ कांहीं ॥ २२ ॥ जे
अंतरींच भ्रमले । मायासंभ्रमें संभ्रमले । तयांस हैं
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in३३० श्रीदासबोध. [ दशक
तिचें नाम जन्मसावित्री । कुबेर हिंडे घरोघरीं । तैसी माया ॥ ९ ॥
दशावतारांतील कृष्णा । उपजे जीर्णवस्त्राची तृष्णा । कां नदी नामें पयो-
ष्णा । तैसी माया ॥ १० ॥ बहुरूप्यांतील रामराव । ग्रामस्थांपुढें दाखवी
हावभाव । कां महाराज म्हणोनि लाघव । तैसी माया ॥ ११ ॥ देव्हारीं
असे अन्नपूर्णा । आणि गृहीं अन्नचि मिळेना ।
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign inवरोन जाणिजे जीवें । व्हावें न व्हावें आघवें । जीव जाणे ॥ २ ॥ एकीं
मागमागोन घेणें । एकां न मागतांच देणें । प्रचीतीनें सुलक्षणें । वोळखावीं
॥ ३ ॥ जीव जीवांत घालावा । आत्मा आत्म्यांत मिसळावा । राहाराहोन
शोध घ्यावा । परांतराचा ॥ ४ ॥ जाणीव नेणिवेस आलें । ढिलेपणें हेवांड
झालें । नेमस्तपणें शोभलें । दृष्टीपुढें ॥ ५ ॥ तैसेंचि हें मनासि मन । वि-
वेकें जावें मिळोन । ढिलेपणें अनुमान ।
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign inगिती । एक तस्कर पलोन जाती । एकाची प्रगट महंती । एकाची कान-
कोंडी ॥ २३ ॥ आचारविचारेंविण । जें जें करणें तो तो शीण । धूर्त आणि
विचक्षण । तेचि शोधावे ॥ २४ ॥ उदंड बाजारी मिळाले । परी ते धूर्तेंचि
आकाळिले । धूर्तापासीं कांहीं न चले । बाजार्याचें ॥ २५॥ या कारणें मुख्य
मुख्य । तयांसी करावें सख्य । येणेंकरितां असंख्य । बाजारी मिळती ॥ २६ ॥
धूर्तांसि धूर्तचि
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in१५ वा. ] निस्पृहलक्षण. ३३३
युद्धचर्चा ॥ ५ ॥ उद्यम्यास व्यासंग लागला । अवकाश नाहींसा झाला ।
अवघा पोटधंदा लागला । निरंतर ॥ ६ ॥ षट्दर्शनें¹ नाना मतें । पाषां-
डें उठलीं बहुतें । पृथ्वीमध्यें जेथें तेथें । उपदेशिती ॥ ७ ॥ स्मार्ती आणि
वैष्णवीं । उरलीं सुरलीं नेलीं आघवीं । ऐसी पाहतां गाथागोवी । उदंड
जाहली ॥ ८ ॥ कित्येक कामनेचे भक्त । ठायीं ठायीं झाले आसक्त । युक्त
अथवा अयुक्त ।
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign inजुमानेना । कट घालून राजकारणा । लोकां लावी ॥ २५ ॥ लोकीं लोक
वाढविले । तेणें अमर्याद झाले । भूमंडळीं सत्ता चाले । गुप्तरूपें ॥ २६ ॥
ठायींठांयीं उदंड थोंबे¹ । मनुष्यमात्र तितुकें झोंबे । चहूकडे उदंड लांबे ।
परमार्थबुद्धी ॥ २७ ॥ उपासनेचा गजर । स्थळोस्थळीं थोरथोर । प्रत्ययानें
प्राणिमात्र । सोडविले ॥ २८ ॥ ऐसें कैवांड उदंड जाणे । तेणें लोक होती
शहाणे । जेथें तेथें
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in१५ वा. ] श्रेष्ठ अंतरात्मा. ३३५
दीक्षादंडकाचें लक्षण । येणेंचि पाडें ॥११॥ नव्हे कोणास म्हणावें । सामा-
न्यास काय ठावें । कोण कोणास म्हणावें । किती म्हणोनी ॥१२॥ धाकुटा
भाग्यास चढला । तरी तुच्छ करिती तयाला । या कारणें सलगीच्या लो-
कांला । दुरी धरावें ॥१३॥ नेमस्त कळेना वचन । नेमस्त न ये राजकारण ।
उगेचि धरिती थोरपण । मूर्खपणें ॥ १४॥ नेमस्त कांहींच कळेना । नेमस्त
कोणीच
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in३३६ श्रीदासबोध. [ दशक
४. शाश्वत ब्रह्म.
श्रीगणेशाय नमः ॥ पृथ्वीपासून झालीं झाडें । झाडापासून होती
लांकडें । लांकडें भस्मोन पुढें । पृथ्वीच होय ॥१॥ पृथ्वीपासून वेल होती ।
नाना जिन्नस फांपावती । वाळोन कुजोन मागुती । पृथ्वीच होय ॥ २ ॥
नाना धान्यांचीं नाना अन्नें । मनुष्यें कारिती भोजनें । नाना विष्ठा नाना
वमनें । पृथ्वीच होय ॥ ३ ॥ नाना पक्ष्यादिकीं भक्षिलें । तरी पुढें
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in१५ वा.] चंचललक्षण. ३३७
पासुनी । पुढें तेजें घेतलें शोषूनी । तें तेज झालें वायूचेनी । पुढें वायु
झडपी ॥ २० ॥ वायु गगनीं निर्माण झाला । पुढें गगनींच विराला । ऐसें
खाजणीभाजणीला । बरें पाहा ॥ २१ ॥ जें जेथें निर्माण होतें । तें तेथें लया
जातें । येणें रीती पंचभूतें । नाश पावती ॥ २२ ॥ भूत म्हणिजे निर्माण
झालें । पुनः मागुतें निमालें । पुढें शाश्वत उरलें । परब्रह्म तें ॥ २३
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in३३८ श्रीदासबोध. [ दशक
॥ २ ॥ देवे देवालयामध्यें लपला। देऊळ पूजितां पावे त्याला। सृष्टीमध्यें
ज्याला त्याला। ऐसेंचि आहे ॥ ३ ॥ दोन्ही
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in१५ वा. ] चातुर्यलक्षण. ३३९
समाधान होतें ॥ २१ ॥ मनास मिळतां मन । पाहून येती निरंजन । चं-
चळचक्रें² उलंघून । पैलाड जाती ॥ २२ ॥ एकदां जाऊन पाहून आले ।
मग तें सन्निध देखिलें । चर्मचक्षू लक्षिलें । न वचे कदा ॥ २३ ॥ नाना श-
रीरीं चंचळ । अखंड करी चळवळ । परब्रह्म तें निश्चळ । सर्वां ठायीं ॥ २४।¹
चंचळ धांवे एकीकडे । वोस पडे दुसरीकडे । चंचळ पुरे सर्वांकडे
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in३४० श्रीदासबोध. [ दशक
तेंचि होतसे सामान्य । सामान्यास अनन्य । होइजेत नाहीं ॥ ६ ॥ उत्तम
मध्यम कनिष्ठ रेखा । अदृष्टींची गुप्त रेखा । तत्त्वाचा अनुभव सारिखा ।
होत नाहीं ॥ ७ ॥ चौदा पिढ्यांचे पवाडे¹ । सांगती ते शाहणे कीं वेडे । ऐ-
क्यता घडे कीं न घडे । ऐसें पाहावें ॥ ८ ॥ रेखा तितुकी पुसोन जाते ।
प्रत्यक्ष प्रत्यया येते । डोळेझांकणी करावी ते । काय निमित्त ॥ ९ ॥ बहु-
तांचे बोलीं लागले ।
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in१५ वा. ] अधोर्ध्वलक्षण. ३४१
नये तिकडे जावें । विवेकेंसहित ॥ २६ ॥ नाना जिन्नस पाठांतरें । नि-
वती सकळांचीं अंतरें । लिहोन देतां परोपकारें । सीमा सांडिली ॥ २७ ॥
जैसें जयास पाहिजे । तैसें तयासि दीजे । तरी मग श्रेष्ठ होइजे । सकळां
मान्य ॥ २८ ॥ भूमंडळीं सकळां मान्य । तो म्हणूं नये सामान्य । कित्येक
लोक अनन्य । तया पुरुषासी ॥ २९ ॥ ऐशीं
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign inअसंभाव्य ॥ १४ ॥ अवघा वेलचि करपतां । मुळापासोन पुनः होतो ।
ऐसा अवघा विचार जो तो । प्रत्यक्ष जाणावा ॥ १५ ॥ मूळ खाणोन काढिलें ।
प्रत्ययज्ञानें निर्मूळ केलें । तरी मग वाढणोंचि राहिलें । सकळ कांहीं ॥ १६ ॥
मुळीं बीज शेवटीं बीज । मध्यें जळरूप बोज । ऐसा हा स्वभाव सहज ।
विस्तारला ।: १७ ॥ मुळामधील ज्या गोष्टी । सांगतां हे बीजसृष्टी । जेथील
अंश तेथें कष्टी । न होतां जातो ॥
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in१५ वा. ] सूक्ष्म जीव. ३४३
म्हणिजे दानव । स्मरणविस्मरणें मानव । वर्तती आतां ॥ ३५ ॥ म्हणोन
दैवी आणि दानवी । संपत्ती द्विधा जाणावी । प्रचीत मानसीं आणावी ।
विवेकेंसहित ॥ ३६ ॥ विवेकें विवेक जाणावा । आत्म्यानें आत्मा ओळ-
खावा । नेत्रें नेत्रचि पाहावा । दर्पणींचा ॥ ३७ ॥ स्थूळें स्थूळ खाजवावें ।
सूक्ष्में सूक्ष्म समजावें । खुणेनें खुणेसि बाणावें ।
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in३४४ श्रीदासबोध. [ दशक
नाना वर्ण नाना रंग । नाना जीवांचे तरंग । एक सुरंग एक विरंग । किती
म्हणोन सांगावें ॥ १० ॥ एक सुकुमारें एक कठोरें । निर्माण केलीं जगदी-
श्वरें । सुवर्णासारिखीं शरीरें । देदीप्यमानें ॥ ११ ॥ शरीरभेद अहंकारभेद ।
वाचाभेद देहभेद । अंतरीं वसिजे अभेद । एकरूपें ॥ १२ ॥ एक त्रासकें एक
मारकें । पाहों जातां नाना कौतुकें । कितीएक अमोलिकें । सृष्टीमध्यें ॥१३॥
ऐशीं अवघीं
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in