दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
by समर्थ रामदास स्वामी
About this granth
Dasbodh (दासबोध) is the Marathi work in ovi verse by Samarth Ramdas Swami (1608–1681), the saint of Maharashtra. Framed as a dialogue between teacher and disciple, it has twenty dashakas of ten samasas each. Alongside devotion, knowledge and detachment it gives detailed advice on practical life, effort, shrewdness, serving the community and leadership; its portraits of the fool and the learned fool, of the worthy person and the mahant, and its sections on statecraft are especially well known.
The catalogue lists a Hindi commentary, but the title page in the scan shows a Marathi edition, Shri Dasbodh with the life and teachings of Shri Samarth, published in October 1915 by Bhat ani Mandali, Budhwar Peth, Pune, and printed by Achyut Chintaman Bhat at his Yashwant press, priced at one rupee.
The Marathi introduction gives a short life of Ramdas, citing the preface to Shri Samarth Pratap and Justice Ranade's history of the Marathas to place him at the head of Maharashtra's saint tradition. The book has 467 pages.
२१४ श्रीदासबोध. [ दशक
करावें पूजन । मायबाप नारायण । विश्वजनाचा ॥ ११ ॥ एक म्हणती
शास्त्र पाहावें । तेथें निरूपिलें देवें । तेणें प्रमाणेंचि जावें । परलोकासी
॥ १२ ॥ एक म्हणती अहो जना । शास्त्र पाहतां पुरवेना । या कारणें साधु-
जना । शरण जावें ॥ १३ ॥ एक म्हणती सांडा गोष्टी । वायांचि करितां
चौवटी । सर्वांस कारण पोटीं । भूतदया असावी ॥ १४ ॥ एक म्हणती
एकचि बरवें ।
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign inलोकीं ॥ ३० ॥ एक म्हणती अघोरमंत्र । तेणें होइजे स्वतंत्र । श्रीहरी-
चें कलत्र¹ । तेंचि वोले ॥ ३१ ॥ तिज लागले सर्व अधर्म । तेथें कैंचें
क्रियाकर्म । एक म्हणती कुकर्म । तिच्या मदें ॥ ३२ ॥ एक म्हणती एक
साक्षेप । करावा मृत्युंजयाचा जप । तेणें गुणें सर्व संकल्प² । सिद्धीतें पावती
॥ ३३॥ एक म्हणती बटु भैरव । तेणें पाविजे वैभव । एक म्हणती झोटिंग
सर्व । पुरवितसे ॥ ३४ ॥ एक म्हणती
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in२१६ श्रीदासबोध. [ दशक
वचे कीं ॥ ५० ॥ एक साक्षित्त्वें वर्तती । साक्षी वेगळाचि ह्मणती । आ-
पण द्रष्टा ऐसी स्थिती । स्वानुभवाची ॥ ५१ ॥ दृश्यापासून द्रष्टा वेगळा ।
ऐसी अलिप्तपणाची कळा । आपण साक्षित्त्वें निराळा । स्वानुभवें ॥ ५२ ॥
सकळ पदार्थ जाणता । तो पदार्थांहूनि परता । देहीं असोनि अलिप्तता ।
सहजाचि जाहली ॥ ५३ ॥ एक ऐसें स्वानुभवें । म्हणती साक्षित्त्वें वर्तावें ।
दृश्य असोनि वेगळें व्हावें
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in९ वा. ] आशंका. २१७
विलें । तयास शून्यत्व ऐसें बोलिलें । वस्तुप¹क्षीं अभिन्न झालें । पाहिजे
आधीं ॥ ७२ ॥ वस्तु आपणचि होणें । ऐसें वस्तूचें पाहणें । निश्चयेंसि भि-
न्नपणें । शून्यत्व लाभे ॥ ७३ ॥ या कारणें शून्यत्व कांहीं । परब्रम्ह होणार
नाहीं । वस्तुस्वरूप होऊनि पाहीं । स्वानुभवें ॥ ७४ ॥ आपण वस्तु सि-
द्धचि
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in२१८ श्रीदासबोध. [ दशक
ब्रह्मीं ॥ ४ ॥ निष्प्रपंच म्हणिजे काय । निष्कलंक म्हणिजे काय । निरु-
पाधी म्हणिजे काय । मज निरूपावें ॥ ५ ॥ निष्प्रपंच म्हणिजे प्रपंच नाहीं ।
निष्कलंक म्हणिजे कलंक नाहीं । निरुपाधि म्हणिजे उपाधि¹ नाहीं । पर-
ब्रह्मीं ॥ ६ ॥ निरुपम म्हणिजे काय । निरालंब म्हणिजे काय । निरपेक्ष
म्हणिजे काय । मज निरूपावें ॥ ७ ॥ निरुपम म्हणिजे उपमा नाहीं ।
निरालंब म्हणिजे
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in९ वा. ] ब्रह्म. २१९
काय । अतर्क्य म्हणिजे काय । मज निरूपावें ॥ २३ ॥ अपार म्हणिजे
पाराचि नाहीं । अढळ म्हणिजे ढळचि नाहीं । अतर्क्य म्हणिजे तर्क्याचि
नाहीं । परब्रह्म तें ॥ २४ ॥ अद्वैत म्हणिजे काय । अदृश्य म्हणिजे काय ।
अच्युत म्हणिजे काय । मज निरूपावें ॥ २५ ॥ अद्वैत म्हणिजे द्वैतचि नाहीं ।
अदृश्य म्हणिजे दृश्यचि नाहीं । अच्युत म्हणिजे च्युतें नाहीं ।
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in२२० श्रीदासबोध. [ दशक
पाहतां दिसे । दृश्यासबाह्य ॥ १० ॥ जें निराभास निर्गुण । त्याची काय
सांगावी खुण । परी तें स्वरूप जाण । सन्निधचि असे ॥ ११ ॥ जैसा
आकाशीं भासला भास । आणि सकळांमध्यें आकाश । तैसा जाणिजे जग-
दीश । सबाह्य अभ्यंतरीं ॥ १२ ॥ उदकामध्ये परी भिजेना । पृथ्वीमध्ये
परी शिरेना । वन्हीमध्यें परी जळेना । स्वरूप देवाचें ॥ १३ ॥ तें ओघा-
मध्यें परी बुडेना । तें वायूमध्ये
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in९ वा.] नि:संदेह. २२१
चि असे । आत्मा आत्मपणें ॥ ३० ॥ आत्म्यास नाहीं आत्मपण । हेंचि
निःसंगाचें लक्षण । हें वाच्यांशें बोलिलें जाण । कळावयाकारणें ॥ ३१ ॥
येन्हवीं लक्ष्यांश तो वाच्यांशें । सांगिजेल हें घडेल कैसें । वाक्यविवरणें
आपैसें । कळों लागे ॥ ३२ ॥ करावें तत्त्वविवरण । शोधावें ब्रह्म निर्गुण ।
पाहावें आपणास आपण । म्हणजे कळे ॥ ३३ ॥ हें न बोलतांचि
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in२२२ श्रीदासबोध. [ दशक
ऐसें श्रोत्यांचें अनुमान । श्रोतीं घेतलें आडरान । आतां याचें समाधान ।
केलें पाहिजे ॥ ७ ॥ वक्ता म्हणे सावध व्हावें । तुम्ही बोलतां बरवें । परी
हें तुमच्या अनुभवें । तुम्हांस घडे ॥ ८ ॥ ज्याचा अनुभव जैसा । तो तो
बोलतो तैसा । संपदेविण जो धिंवैसा । तो निरर्थक ॥ ९ ॥ नाहीं ज्ञानाची
संपदा । अज्ञानदरिद्रें आपदा । भोगिल्याच भोगी सदा । शब्दज्ञानें ॥ १० ॥
ज्ञानी
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign inणावरी । दुसऱ्यास चिंतित i अंतरीं । आपणास घडे ॥ २७ ॥ समर्थ रा-
याचें महिमान । जाणतां होतें समाधान । परंतु भुंकों लागलें श्वान । तरी
तें श्वानचि असे ॥ २८ ॥ ज्ञानी तो १सत्यस्वरूप । अज्ञान देखे मनुष्यरूप ।
भावासारिखा फळद्रूप । देव तैसा ॥ २९ ॥ देव निराकार निर्गुण । लोक
२भाविती पाषाण । पाषाण फुटतो निर्गुण । फुटेल कैंचा ॥ ३० ॥ देव स-
दोदित संचला । लोकीं
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in२२४ श्रीदासबोध. [ दशक
४. जाणपण.
श्रीगणेशाय नमः ॥ पृथ्वीमध्यें लोक सकळ । एक संपन्न एक दुर्बळ ।
एक निर्मळ एक वोंगळ । काय निमित्तें ॥ १ ॥ कित्येक राजे नांदती । कि-
त्येक दरिद्र भोगिती । कित्येकांची उत्तम स्थिती । कित्येक अधमाधम ॥
२ ॥ ऐसें काय निमित्त झालें । हें मज पाहिजे निरूपिलें । याचें उत्तर
ऐकिलें । पाहिजे श्रोतीं ॥ ३ ॥ हे सकळ गुणापासी गती । १सगुण
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign inसमर्थ । नेणतां जाणिजे व्यर्थ । निष्कारण ॥१९॥ नेणतां विंचू सर्प डसे ।
नेणतां जीवघात असे । नेणतां कार्य नासे । कांहींएक ॥ २० ॥ नेणतां
प्राणी सिंतरे १ । नेणतपणें तन्हे भरे । नेणतपणें ठके विसरे । पदार्थ कांहीं
॥ २१ ॥ नेणतां वैरी जिंकिती । नेणतां अपायीं पडती । नेणतां संहारिती
घडती । जीवनाश ॥ २२ ॥ आपुलें स्वहित न कळे जनां । तेणें भोगिती
यातना । ज्ञान नेणतां अज्ञाना ।
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in२२६ श्रीदासबोध. [ दशक
कळे ॥ ३९ ॥ जाणणें म्हणिजे स्मरण । नेणणें म्हणिजे विस्मरण । दोहीं-
मध्यें कोण प्रमाण । शाहणे जाणती ॥ ४० ॥ जाणते लोक शाहाणे । नेणते
वेडे दैन्यवाणे । विज्ञान तेंहि जाणतपणें । कळों आलें ॥ ४१ ॥ जेथें
जाणतेपण खुंटलें । तेथें बोलणेंहि तुटलें । हेतुरहित जाहलें । समाधान
॥ ४२ ॥ श्रोते म्हणती हें प्रमाण । झालें परम समाधान । परी पिंडब्रह्मांड-
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in? No, the third word is कोट्यानकोटी. Wait, before कोट्यानकोटी, the word has how many letters? Two letters! Letter 1: अ Letter 2:चि? वि? जि`?
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in२२८ श्रीदासबोध. [ दशक
चौऱ्यायशीं लक्ष योनींची दाटी । पिंडीं कोठें ॥ ३२ ॥ ब्रह्मांडीं पदार्थ
निर्माण झाले । पृथगाकारें वेगळाले । तेहि तितुके निरूपिले । पाहिजेत
पिंडीं ॥ ३३ ॥ जितुक्या औषधी तितुकीं फळें । नानाप्रकारचीं रसाळें ।
नाना बीजें धान्यें सकळें । पिंडीं निरूपावीं ॥ ३४ ॥ हें सांगतां पुरवेना ।
तरी उगेंच बोलवेना । बोलिलें न येतां अनुमाना ।
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in९ वा.] गुणरूप. २२९
पुढें उकलोन होय मोकळा । तैसी मूळमाया अवलीळां । गुणा प्रसवली ॥
७ ॥ मूळमाया वायुस्वरूप । ऐका गुणक्षोभिणीचें रूप । गुणविकार होतां
अल्प । गुणक्षोभिणी बोलिजे ॥ ८ ॥ पुढें जाणीव मध्यस्थ नेणीव । मिश्रित
चालिला स्वभाव । तेथें मातृकांस ठाव । शब्द जाहला ॥ ९ ॥ तो शब्द-
गुण आकाशींचा । ऐसा अभिप्राय येर्थींचा । शब्देंचि वेदशाखांचा । आकार
झाला ॥ १० ॥ पंचभूतें त्रिगुणाकार ।
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in२३० श्रीदासबोध. [ दशक
समस्तें । निरूपिलीं ॥ २७ ॥ आकाश गुणापासून जाहलें । हें कदापि नाहीं
घडलें । शब्दगुणास कल्पिलें । आकाश वायां ॥ २८ ॥ एक सांगतां एक-
चि भावी । उगीच करी गाथागोवी । तया वेड्याची डेंगवी । कोणें
करावी ॥ २९ ॥ शिकविल्याहि कळेना । उमजविल्याहि उमजेना । दृष्टांतें-
हि तर्केना । मंदरूप ॥ ३०॥ भूतांहून भूत थोर । हााहि दाखविला विचार ।
परी भूतां वडील स्वतंत्र । कोण
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in, then स has a vertical line above?
Wait! Could it be कोसले?
Let's look at the letter:
Is it को सें ले? Or को सै ले?
Wait, in line 17:
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in२३२ श्रीदासबोध. [ दशक
हें प्रवृत्तींचें बोलणें । प्रत्ययास आणि उणें । प्रत्यय पाहतां श्लाघ्यवाणें ।
होणार नाहीं ॥ ११ ॥ ब्रम्हास कोणें जन्मास घातलें । विष्णूस कोणें प्रति-
पाळिलें । रुद्रास कोणें संहारिलें । महाप्रळयीं ॥ १२॥ म्हणोनि हा सृष्टिभाव ।
अवघा मायेचा स्वभाव । कर्ता म्हणों निर्गुण देव । तरी तो निर्विकारी
॥ १३ ॥ म्हणावें माया जन्मास घाली । तरी हे आपणाचि विस्तारली
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in९ वा. ] विकल्पनिरसन. २३३
टलें । फुटलें तें फुटोनीच गेलें । तैसेंचि पुन्हा जन्मलें । नाहीं मनुष्य ॥३०॥
येथें अज्ञान आणि सज्ञान । सारिखेंचि झालें समान । ऐसें बळावलें अनु-
मान । श्रोत्यांसी ॥ ३१ ॥ वक्ता म्हणे हो ऐका । अवघें थोतांड करूं
नका । सावध होऊन विवेका । अवलोकावें ॥३२॥ प्रयत्नेंविण कार्य झालें ।
जेविल्याविण पोट भरलें । ज्ञानेंविण मुक्त झालें । हें तों घडेना ॥ ३३ ॥
स्वयें
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in