दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
by समर्थ रामदास स्वामी
About this granth
Dasbodh (दासबोध) is the Marathi work in ovi verse by Samarth Ramdas Swami (1608–1681), the saint of Maharashtra. Framed as a dialogue between teacher and disciple, it has twenty dashakas of ten samasas each. Alongside devotion, knowledge and detachment it gives detailed advice on practical life, effort, shrewdness, serving the community and leadership; its portraits of the fool and the learned fool, of the worthy person and the mahant, and its sections on statecraft are especially well known.
The catalogue lists a Hindi commentary, but the title page in the scan shows a Marathi edition, Shri Dasbodh with the life and teachings of Shri Samarth, published in October 1915 by Bhat ani Mandali, Budhwar Peth, Pune, and printed by Achyut Chintaman Bhat at his Yashwant press, priced at one rupee.
The Marathi introduction gives a short life of Ramdas, citing the preface to Shri Samarth Pratap and Justice Ranade's history of the Marathas to place him at the head of Maharashtra's saint tradition. The book has 467 pages.
८ वा. ] पंचमहाभूतस्वरूप. १९७
श्रोतीं ॥ ९ ॥ नाना धातु सुवर्णादिक । नाना रत्ने जीं अनेक ।
नाना काष्ठ वृक्षादिक । मिळोन पृथ्वी ॥ १० ॥ आतां असो हें बहुवस ।
जडांश आणि कठिणांश । सकळ पृथ्वी हा विश्वास । मानिला पाहिजे
॥ ११ ॥ बोलिलें पृथ्वीचें रूप । आतां सांगिजेल आप । श्रोतीं ओळखावें
रूप । सावध होऊनी ॥ १२ ॥ वापी कूप सरोवर । नाना सरितांचें जें नीर ।
मेघ आणि सप्त सागर ।
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in[Page Header]
१९८ श्रीदासबोध. [ दशक
वळ । बोलणें चालणें सकळ । वायूमुळें ॥ २९ ॥ डोले हाले तितुका प-
वन । कांहींच न चले पवनेंविण । सृष्टीच्या लया कारण । मूळ तो वायु
॥ ३० ॥ चळण वळण प्रसरण । निरोधन आणि आकुंचन । सकळ जाणा-
वा पवन । चंचळरूपी ॥ ३१ ॥ प्राण अपान आणि व्यान । चौथा उदान
पांचवा समान । नाग१ कूर्म क्रेकर जाण । देवदत्त धनंजय ॥ ३२ ॥ जितुकें
कांहीं होतें चळण । तितुकें
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in८ वा.] पंचमहाभूतस्वरूप. १९९
केवळ । परी पितळेस लागतां ज्वाळ । कालिमा चढे ॥ ४८ ॥ असो हे
हीन दृष्टांत । आकाश ह्मणिजे केवळ भूत । तें भूत आणि अनंत । एक
कैसें ॥ ४९ ॥ वस्तूंसि वर्णचि नसे । आकाश श्यामवर्ण भासे । दोहोंस
साम्यता कैसे । करिती विचक्षण ॥ ५० ॥ श्रोते म्हणती कैचें रूप । आका-
श ठायींचें अरूप । आकाश वस्तुच तद्रूप । भेद नाहीं ॥ ५१ ॥ चहूं भूतां-
स नाश आहे । आकाश
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in२०० श्रीदासबोध. [ दशक
स्वरूप अनुभवा परतें । म्हणोनियां आकाशातें । साम्यता न घडे ॥६८॥
दुग्धासारिखा जळांश । निवडूं जाणती राजहंस । तैसें स्वरूप आणि
आकाश । संत जाणती ॥ ६९ ॥ सकळ माया गाथागोवी । संतसंगें हे उग-
वावी । पाविजे मोक्षपदवी । सत्समागमें ॥ ७० ॥ इति श्रीदासबोधे गुरु-
शिष्यसंवादे अष्टमदशके पंचमहाभूतस्वरूपआकाशभेदनिरूपणं नाम पंचमः
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in३. दशक ११-१५: राजनीति-निरूपण, महन्त-लक्षण, चातुर्य एवं आत्म-निवेदन
८ वा.] दुश्चितलक्षण. २०१
सूर्यकांत सोमकांत । नाना मोहरे सप्रचीत । औषधाकारणें ॥ १५ ॥
यांहि वेगळे पाषाण भले । नाना तीर्थीं जे लागले । वापीकूप सेखीं झाले ।
हरिहरमूर्ती ॥ १६ ॥ याचा पाहतां विचार । पाषाणाऐसें नाहीं सार । मनुष्य
तें काय पामर । पाषाणापुढें ॥ १७ ॥ तरी तो ऐसा नव्हे पाषाण । जो
अपवित्र निष्कारण । तयासारिखा देह जाण । दुश्चित अभक्तांचा ॥ १८ ॥
आतां असो हें बोलणें ।
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in२०२ श्रीदासबोध. [ दशक
पणासवें आळस । आळसें निद्राविलास । निद्राविलासें केवळ नाश । आ-
युष्याचा ॥ ३५ ॥ निद्रा आळस दुश्चितपण । हेंचि मूर्खाचें लक्षण । येणें-
करितां निरूपण । उमजेचि ना ॥ ३६ ॥ हीं तिन्ही लक्षणें जेथें । विवेक
कैंचा असेल तेथें । अज्ञानास यापरतें । सुखचि नाहीं ॥ ३७ ॥ क्षुधा ला-
गतांच जेविला । जेवून उठतां आळस आला । आळस येतांच निजला ।
सावकाश ॥ ३८ ॥ निजोन उठतांच दुश्चित
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in८ वा.] मोक्षलक्षण. २०३
ऐंसिया वचनाचा ॥ ५४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टमदशके
दुश्चितलक्षणनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥
७. मोक्षलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ मागां श्रोत्यांचा पक्ष । किती दिवसां होतो मोक्ष ।
तेचि कथा श्रोते दक्ष । होऊन ऐका ॥ १॥ मोक्षास कैसें जाणावें । मोक्ष को-
णास म्हणावें । सत्संगें पावावें । मोक्षास कैसें ॥ २ ॥ तरी बद्ध
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in२०४ श्रीदासबोध. [दशक
ज्ञानसद्गती । गर्भवास चुकेना ॥ १८ ॥ गर्भवास नरदेहींच घडे । ऐसें
हें सर्वथा न घडे । अकस्मात भोगणें पडे । पुन्हा नीच योनी ॥ १९ ॥
ऐसा निश्चय शास्त्रांतरीं । बहुतों केला बहुतां परी । नरदेह संसारीं ।
परम दुर्लभ अस ॥ २० ॥ पाप पुण्य समता घडे । तरीच नरदेह
जोडे । येरव्ही जन्म न घडे । हें व्यासवचन भागवतीं ॥ २१ ॥ श्लोक ॥
नृदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभं प्लवं सुकल्पं
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in८ वा.] · मोक्षलक्षण. २०५
नाना मतें नाना भेद । भेदें वाढती विवाद । परी तो ऐक्यतेचा संवाद ।
साधु जाणती ॥ ३५ ॥ तया संवादाचें लक्षण । पांचभौतिक देह जाण ।
तया देहामध्यें कारण । आत्मा वोळखावा ॥ ३६ ॥ देह अंतीं नासोनि जाय ।
त्यास आत्मा म्हणों नये । नाना तत्वाचे समुदाय । देहामध्यें आले ॥३७॥
अंतःकरण १प्राणादिक । विषय २ इंद्रियदशक ३ । हा सूक्ष्माचा ४ विवेक । बोलिला
शास्त्रीं ॥
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in२०६ श्रीदासबोध. [ दशक
काश अभिन्न । तैसा आत्मा स्वानंदघन । एकचि असे ॥ ५३ ॥ दृश्यासेबाह्य¹
अंतरीं । सूक्ष्मात्मा निरंतरीं । त्याची वर्णावया थोरी । शेष समर्थ नव्हे
॥ ५४ ॥ ऐसें आत्म्याचें लक्षण । जाणतां नाहीं जीवपण । उपाधि शो-
धितां अभिन्न । मुळींच आहे ॥ ५५ ॥ जीवपण एकदेशीं । अहंकारें जन्म सोसी ।
विवेक पहतां प्राणियांसी । जन्म कैंचा ॥ ५६ ॥
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in८ वा.] आत्मनिवेदन. २०७
एक । परमात्मयाचा विवेक । अतर्क्य आहे ॥ ४ ॥ ऐसी परमात्मयाची
स्थिति । बोलताती वेदश्रुती । परमात्मा पाविजे भक्तीं । येथें संशय नाहीं ॥
५ ॥ तये भक्तींचें लक्षण । भक्ति नवविधा भजन । नवविधा भजनें पावन ।
बहु भक्त जाहले ॥ ६ ॥ तये नवविधेमध्यें सार । आत्मनिवेदन थोर ।
तयेचा करावा विचार । स्वानुभवें स्वयें ॥ ७ ॥ आपुलिया स्वानुभवें ।
आपणास निवेदावें
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in२०८ श्रीदासबोध. [ दशक
बाणे । तत्काळ अंगीं ॥ २४ ॥ देहचि होऊनि राहिजे । तेणें देहदुःख
साहिजे । देहातीतं होतां पाविजे । परब्रह्म तें ॥ २५ ॥ देहातीत कैसें होणें ।
कैसें परब्रह्म पावणें । ऐश्वर्याचीं लक्षणें । कवण सांगिजे ॥ २६ ॥ ऐसें श्रोतीं
आक्षेपिलें । याचें उत्तर काय बोलिलें । तोंचि आतां निरूपिलें । सावध
ऐका ॥ २७ ॥ देहातीत वस्तु आहे । ते तूं परब्रह्म पाहे । देहसंग हा न
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign inमग तयेचा धाक । कासया धरावा ॥ ४४ ॥ देखतां मृगजळाचा पूर ।
म्हणे कैसा जाऊं पैलपार । कळतां तेथींचा विचार । मग सांकडें कैंचें ॥
४५ ॥ देखतां स्वप्न भयानक । स्वप्नीं वाटे परम धाक । जागृति झालिया
साशंक । कासया व्हावें ॥ ४६ ॥ तथापि माया कल्पनेसि दिसे । आपण
कल्पनातीत असे । तेथें उद्वेग कायसे । निर्विकल्पासी ॥ ४७ ॥ अंतीं मति
तेचि गती । ऐसें सर्वत्र बोलती । तुझ्या अंतीं तुझी
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in२१० श्रीदासबोध. [ दशक
सि प्रबोधिलें । आत्मज्ञान ॥ ६३ ॥ अमृतास केलें अमर । मोक्षास मुक्ती-
चें घर । संयोगास निरंतर । योग केला ॥ ६४ ॥ निर्गुणास निर्गुण केलें ।
सार्थकाचें सार्थक झालें । बहुतां दिवसां भेटलें । आपणास आपण ॥ ६५ ॥
तुटला द्वैताचा पडदा । अभेदें तोडिलें भेदा । भूतपंचकाची बाधा । निर-
सोनि गेली ॥ ६६ ॥ झालें साधनांचें फळ । निश्चळास केलें निश्चळ ।
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign inअसे जाण । सिद्धलक्षण साधकेंविण । बोलोंच नये ॥ ११ ॥ बाह्य साध-
काचे परी । आणि स्वरूपाकार अंतरीं । सिद्धलक्षण तें चतुरीं । जाणिजे ऐ-
सें ॥ १२ ॥
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in२१२ श्रीदासबोध. [ दशक
आरंभ । जाहलाचि नाहीं ॥ ३१ ॥ जेणें दृश्य केलें विसंचें । तयास कैंचा
होय प्रपंच । या कारणें निष्प्रपंच । साधु जाणावा ॥ ३२ ॥ अवघें ब्रह्मांड
त्याचें घर । पांचभौतिक हा जोजार । मिथ्या जाणोनि सत्वर । त्याग केला
॥ ३३ ॥ या कारणें लोभ नसे । साधु सदा निर्लोभ असे । जयाची वासना
समरसे । शुद्ध स्वरूपीं ॥ ३४ ॥ आपला आपण आघवा । शोक कोणाचा
करावा । म्हणोनि साधु तो
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in८ वा. ] शून्यत्वनिरसन. २१३
चि केवळ । म्हणोनियां ॥ ५२ ॥ सकळ धर्मांमध्यें धर्म । स्वरूपीं¹ राहणें हा
स्वधर्म । हेंचि जाणिजे मुख्य वर्म । साधुलक्षणाचें ॥ ५३ ॥ धरितां साधू-
ची संगती । आपैसीच लागे स्वरूपस्थिती । स्वरूपस्थितीनें बाणती । लक्षणें
अंगीं ॥ ५४॥ ऐसीं साधूचीं लक्षणें । अंगीं बाणती निरूपणें । परंतु स्वरूपीं
राहणें । निरंतर ॥५५॥ निरंतर स्वरूपीं
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in२१४ श्रीदासबोध. [ दशक
करावें पूजन । मायबाप नारायण । विश्वजनाचा ॥ ११ ॥ एक म्हणती
शास्त्र पाहावें । तेथें निरूपिलें देवें । तेणें प्रमाणेंचि जावें । परलोकासी
॥ १२ ॥ एक म्हणती अहो जना । शास्त्र पाहतां पुरवेना । या कारणें साधु-
जना । शरण जावें ॥ १३ ॥ एक म्हणती सांडा गोष्टी । वायांचि करितां
चौवटी । सर्वांस कारण पोटीं । भूतदया असावी ॥ १४ ॥ एक म्हणती
एकचि बरवें ।
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign inलोकीं ॥ ३० ॥ एक म्हणती अघोरमंत्र । तेणें होइजे स्वतंत्र । श्रीहरी-
चें कलत्र¹ । तेंचि वोले ॥ ३१ ॥ तिज लागले सर्व अधर्म । तेथें कैंचें
क्रियाकर्म । एक म्हणती कुकर्म । तिच्या मदें ॥ ३२ ॥ एक म्हणती एक
साक्षेप । करावा मृत्युंजयाचा जप । तेणें गुणें सर्व संकल्प² । सिद्धीतें पावती
॥ ३३॥ एक म्हणती बटु भैरव । तेणें पाविजे वैभव । एक म्हणती झोटिंग
सर्व । पुरवितसे ॥ ३४ ॥ एक म्हणती
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in२१६ श्रीदासबोध. [ दशक
वचे कीं ॥ ५० ॥ एक साक्षित्त्वें वर्तती । साक्षी वेगळाचि ह्मणती । आ-
पण द्रष्टा ऐसी स्थिती । स्वानुभवाची ॥ ५१ ॥ दृश्यापासून द्रष्टा वेगळा ।
ऐसी अलिप्तपणाची कळा । आपण साक्षित्त्वें निराळा । स्वानुभवें ॥ ५२ ॥
सकळ पदार्थ जाणता । तो पदार्थांहूनि परता । देहीं असोनि अलिप्तता ।
सहजाचि जाहली ॥ ५३ ॥ एक ऐसें स्वानुभवें । म्हणती साक्षित्त्वें वर्तावें ।
दृश्य असोनि वेगळें व्हावें
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in