दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
by समर्थ रामदास स्वामी
About this granth
Dasbodh (दासबोध) is the Marathi work in ovi verse by Samarth Ramdas Swami (1608–1681), the saint of Maharashtra. Framed as a dialogue between teacher and disciple, it has twenty dashakas of ten samasas each. Alongside devotion, knowledge and detachment it gives detailed advice on practical life, effort, shrewdness, serving the community and leadership; its portraits of the fool and the learned fool, of the worthy person and the mahant, and its sections on statecraft are especially well known.
The catalogue lists a Hindi commentary, but the title page in the scan shows a Marathi edition, Shri Dasbodh with the life and teachings of Shri Samarth, published in October 1915 by Bhat ani Mandali, Budhwar Peth, Pune, and printed by Achyut Chintaman Bhat at his Yashwant press, priced at one rupee.
The Marathi introduction gives a short life of Ramdas, citing the preface to Shri Samarth Pratap and Justice Ranade's history of the Marathas to place him at the head of Maharashtra's saint tradition. The book has 467 pages.
४ था.] श्रवणभक्ति. ७९
वासना मोडे । तो एक सुखी ॥ ६४ ॥ विषयजनित जें जें सुख । तेणेंचि
होतें परम दुःख । पूर्वी गोड अंतीं शोक । नेनस्तें आहे ॥ ६५ ॥ गळ
गिळितां सुख वाटे । वोढोनि घेतां घसा फाटे । कां तें बापुडें मृग आपटे ।
चारा घेऊनि पळतां ॥ ६६ ॥ तैसी विषयसुखाची गोडी । गोड वाटे परी
ते
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in८० श्रीदासबोध. [ दशक
।। ३ ।। श्रोत्यांनीं पुसिलें बरवें । भगवद्भजन कैसें करावें । म्हणोनि बो-
लिलें स्वभावें । ग्रंथांतरीं ॥ ४ ॥ सावध होऊनि श्रोतेजन । ऐका नवविधा-
भजन । सच्छास्त्रीं बोलिलें पावन । होइजे येणें ॥ ५ ॥ श्लोक ॥ श्रवणं
कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् । अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्
॥ १ ॥ टी० ॥ श्रवण कीर्तन विष्णुस्मरण । पादसेवन अर्चन वंदन ।
दास्य सख्य आत्मनिवेदन ।
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign inभुवनें । अष्ट दिक्पालांचीं¹ स्थानें । नाना उपवनें² गहनें । कैसीं तीं ऐकावीं
॥ १९ ॥ गणगंधर्व विद्याधर । यक्ष किन्नर नारद तुंबर । अष्टनायका सं-
गीतविचार । कैसा तो ऐकावा ॥ २० ॥ रागज्ञान तालज्ञान । नृत्यज्ञान
वाद्यज्ञान । अमृतवेळा³ प्रसंगज्ञान । कैसें तें ऐकावें ॥ २१ ॥ चौदा विद्या
चौसष्टी कळा । सामुद्रिक लक्षणें सकळ कळा । बत्तीस लक्षणें नाना कळा ।
कैशा त्या ऐकाव्या ॥ २२ ॥ मंत्र मोहरे⁴ तोडगे
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in८२ श्रीदासबोध. [ दशक
जाण । पुढें कीर्तनभजनाचें लक्षण । बोलिलें असे ॥ ३५ ॥ इति श्रीदासबोधे
गुरुशिष्यसंवादे चतुर्थदशके श्रवणभक्तिनिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥
२. कीर्तन भक्ति.
श्रीगणेशाय नमः ॥ श्रोतीं भगवद्भजन पुसिलें । तें नवविधा प्रकारें
बोलिलें । त्यांत प्रथम श्रवण निरूपिलें । दुसरें कीर्तन ऐका ॥ १ ॥ सगुण
हरिकथा करावी । भगवत्कीर्ति वाढवावी । अखंड
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in४ था. ] कीर्तनभक्ति. ८३
प्रांजळ बोलावें ॥ १६ ॥ प्रसंगीं हरिकथा करावी । सगुणीं सगुण कीर्ति
धरावी । निर्गुणप्रसंगीं वाढवावी । अध्यात्मविद्या ॥ १७ ॥ पूर्वपक्ष त्यागून
सिद्धांत । निरूपण करावें नेमस्त । बहुधा बोलणें अस्तान्यस्त । बोलोंचि
नये ॥ १८ ॥ करावें वेदपारायण । सांगावें जनांसि पुराण । मायाब्रह्मींचें
विवरण । साकल्यें वदावें ॥ १९ ॥ ब्राह्मण्य
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in८४ श्रीदासबोध. [ दशक
३. स्मरणभक्ति.
श्रीगणेशाय नमः ॥ मागां निरूपिलें कीर्तन । जें सकळांसि करी
पावन । आतां ऐका विष्णुस्मरण । तिसरी भक्ती ॥ १ ॥ स्मरण देवाचें
करावें । अखंड नाम जपत जावें । नामस्मरणें पावावें । समाधान ॥ २ ॥
नित्य नेम प्रातःकाळीं । मध्यान्हकाळीं सायंकाळीं । नामस्मरण सर्वकाळीं ।
करीत जावें ॥ ३ ॥ सुख दुःख उद्वेग चिंता । अथवा आनंदरूप असतां ।
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in४ था. ] पादसेवनभक्ति. ८५
मध्यें कोणी एक । म्हणतां होतसे सार्थक । नामस्मरणें पुण्यश्लोक¹ । होईजे
स्वयें ॥ २० ॥ कांहींच न करून प्राणी । रामनाम जपे वाणी । तेणें संतुष्ट
चक्रपाणी । भक्तांलागीं सांभाळी ॥ २१ ॥ नाम स्मरे निरंतर । तें जाणावें
पुण्यशरीर । नाना दोषांचे गिरिवर² । रामनामें नासती ॥ २२ ॥ अगाध
महिमा न वचे वदला । नामें बहुत जन
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in८६ श्रीदासबोध. [ दशक
सेवनें । उमजों लागे ॥ ९ ॥ वेदश्रुतिगर्भे वेदांते १ । सिद्धभावगर्भे सिद्धांते २ ।
अनुभव अनिर्वाच्य धादांते ३ । सत्य वस्तू ४ ॥ १० ॥ बहुधा अनुभवाचीं अंगें ।
सकळ कळती संतसंगें । चौथे भक्तीचे प्रसंगें । गौप्य तें प्रगटे ॥ ११ ॥
प्रकट असोनि नसे । गौप्य असोनि भासे । भासा अभासाहूनि अैनारिसे ५ ।
गुरुगम्य ६ मार्ग ॥ १२ ॥ मार्ग होय परी अंतरिक्ष । येथें सर्वहि पूर्वपक्ष ।
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in४ था. ] अर्चनभक्ति. ८७
प्राणी पावती ॥ २६ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्थदशके पाद-
सेवनभक्तिनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥ .
५. अर्चनभक्ति.
श्रीगणेशाय नमः ॥ मागें जाहलें निरूपण । चौथे भक्तीचें लक्षण । आतां
ऐका सावधान । पांचवी भक्ती ॥ १ ॥ पांचवी भक्ती ते अर्चन । अर्चन
म्हणजे देवतार्चन । शास्त्रोक्त पूजाविधान । केलें पाहिजे ॥ २ ॥ नाना
साधनें
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in८८ श्रीदासबोध. [ दशक
॥ १३ ॥ ऐशा परमेश्वराच्या मूर्ती । पाहूं जातां उदंड असती । त्यांचें अर्चन
करावें भक्ती । पांचवी ऐसी ॥ १४ ॥ यांहि वेगळे कुळधर्म । सोडूं नये
अनुक्रम । उत्तम अथवा मध्यम । करीत जावे ॥ १५ ॥ जाखमाता माय-
राणी । बाळा बगळा मानवणी । पूजामाचणी जोगिणी । कुळधर्म करावे
॥ १६ ॥ नाना तीर्थीं क्षेत्रीं जावें । तेथें त्या देवाचें पूजन करावें । नाना
उपचारें पूजावें ।
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in४ था. ] वंदनभक्ति. ८९
पूजा न घडे बरवी । तरी मानसपूजा करावी । मानसपूजा अगत्य व्हावी ।
परमेश्वरासी ॥ ३१ ॥ मनें भगवंतासि पूजावें । कल्पून सर्वहि समर्पावें ।
मानसपूजेचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ ३२ ॥ जें जें आपणासि पाहिजे । तें
तें कल्पून वाहिजे । येणें प्रकारें कीजे मानसपूजा ॥ ३३ ॥ इति श्री-
दासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्थदशके
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign inतोयं यथा गच्छति सागरम् । सर्वदेवनमकारः केशवं प्रतिगच्छति ॥ १ ॥
या कारणें सर्व देवांसी । नमस्करावें अत्यादरेंसीं । अधिष्ठान मानितां दे-
वांसी । परम सौख्य वाटे ॥ १२ ॥ नाना देवांचीं अधिष्ठानें । सत्पात्र स-
द्गुरूचीं स्थानें । या कारणें नमस्कार करणें । उभयमार्गीं ॥ १३ ॥ न-
मस्कारें लीनता घडे । नमस्कारें विकल्प मोडे । नमस्कारें सख्य घडे ।
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in२. दशक ६-१०: देव-शोधन, चतुर्दश-ब्रह्म, माया-निरीक्षण एवं सिद्ध-लक्षण
पडिलें कार्य तितुकें करावें । सदा सन्निधचि असावें । देवद्वारीं ॥ २ ॥ दे-
वाचें वैभव सांभाळावें । न्यूनपूर्ण पडूंचि न द्यावें । चढतें वाढतें वाढवावें ।
पूजन देवाचें ॥ ३ ॥ भंगलीं देवालयें करावीं । मोडलीं सरोवेरें बांधावीं ।
सोपे धर्मशाळा चालवावीं । नूतनचि कार्ये ॥ ४ ॥ नाना रचना जीर्ण ज-
र्जर । त्यांचे करावे जीर्णोद्धार । पडिलें कार्य तें सत्वर । चालवीत जावें
॥ ५ ॥ गज रथ तुरंगें सिंहासनें
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in९२ श्रीदासबोध. [ दशक
॥ २० ॥ चरणक्षालनें स्नानें आचमनें । गंधाक्षतें वसनें भूषणें । आसनें
जीवनें नाना सुमनें । धूप दीप नैवेद्य ॥ २१ ॥ शयनाकारणें उत्तम स्थ-
ळें । जळें ठेवावीं सुशीतळें । तांबूल गायनें रसाळें । रागरंगें करावी ॥ २२ ॥
परिमळद्रव्यें आणि फुलें । नाना सुगंधिक तैलें । खाद्य फळें बहुमालें । स-
न्निधाचि असावीं ॥ २३ ॥ सडे संमार्जनें करावी ।
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in४ था. ] 'सख्यभक्ति. ९३
परी देवासि सख्य राहावें । ऐसी प्रीति जीवें भावें । भगवंतीं लागावी
॥ ९ ॥ देव म्हणिजे आपुला प्राण । प्राणासि न करावें निर्वाण^१ । प्रेम-
प्रीतीचें लक्षण । तें हें ऐसें असे ॥ १० ॥ ऐसें परम सख्य धरितां । देवास
लागे भक्ताची चिंता । पांडव लाक्षाजोहरीं^२ जळतां । विवरद्वारें काढिले
॥ ११ ॥ देव सख्यत्वें राहे आपणापासीं । हें तों वर्म आपणाचपासीं । आ-
पण वचनें
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in९४ श्रीदासबोध. [ दशक
देव अनाथांचा कै¹पक्षी । नाना संकटांपासून रक्षी । धाविन्नला अंतर²साक्षी
गजेंद्राकारणें ॥ २७ ॥ देव कृपेचा सागर । देव करुणेचा जल³धर । देवासि
भक्तांचा विसर । पडणार नाहीं ॥ २८ ॥ देव प्रीति राखो जाणे । देवासि
करावें सो⁴जणें । जीवलगें अवघीं पिसुनें । कामा न येती ॥ २९ ॥ सख्य
देवाचें तुटेना । प्रीति देवाची विटेना । देव कदा
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in४ था.] आत्मनिवेदन. ९५
असे । आपण कैंचा ॥ १० ॥ एक मुख्य परमेश्वर । दुसरी प्रकृति जग-
दाकार । तिसरा कैंचा आपण चोर । आणिला मध्यें ॥ ११ ॥ ऐसें हें सह-
जचि असतां । नाथिलें¹चि लागे देहअहंता । परंतु विचारें पाहतां ।
कांहींच नाहीं ॥ १२ ॥ पाहतां तत्वविवंचना² । पिंडीं³ ब्रह्मांडरचना । विश्वा-
कारें व्यक्ति⁴ नाना । तत्त्वें⁵ विस्तारलीं ॥ १३ ॥ तत्वें साक्षित्त्वें⁶ वोसरती ।
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in९१ श्रीदासबोधः [ दशक
नवविधा भक्ती । केलिया पाविजे सायुज्यमुक्ती । सायुज्यमुक्तीस कल्पांतीं
चळण नाहीं ॥ २६ ॥ तिन्ही मुक्तींस आहे चळण । सायुज्यमुक्ती अचळ
जाण । त्रैलोक्यास होतां निर्वाण । सायुज्यमुक्ती चलेना ॥ २७ ॥ अवधिया
चत्वार मुक्ती । वेदशास्त्रें बोलती । त्यांमध्यें तीन नासती¹ । चौथी ते
अविनाश ॥ २८ ॥ पहिली मुक्ति ते सलोकता² । दुसरी ते
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in४ था. ] मुक्तिचतुष्टय. ९७
॥ ९ ॥ तया ऐलीकडे बद्रीकेदार । पाहून येती लहान थोर । ऐसा हा
अवघा विस्तार । मेरु पर्वताचा ॥ १० ॥ तया मेरु पर्वता पाठारीं । तीन
शृंगें विषेम¹ थोरी । परिवारें राहिले तयावरी । ब्रह्मा विष्णु महेश ॥ ११ ॥
ब्रह्मशृंग तो पर्वताचा । विष्णुशृंग तो मार्गैजांचा² । शिवशृंग तो स्फटिकाचा।
कैलास नाम त्याचें ॥ १२ ॥ वैकुंठ नाम विष्णुशृंगाचें । सत्यलोक नाम
ब्रह्मशृंगाचें
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in९८ श्रीदासबोध. [ दशक
क्षिती १ । तेव्हां अवघेचि देव जाती । मुक्ती कैंच्या तेथें ॥ २८ ॥ तेव्हां
निर्गुण परमात्मा निश्चळ । निर्गुण भक्ति ते अचळ । सायुज्यमुक्ति ते केवळ ।
जाणिजे ऐसी ॥ २९ ॥ निर्गुणीं अनन्य २ असतां । तेणें होय सायुज्यता ।
सायुज्यता म्हणजे स्वरूपता । निर्गुण भक्ती ॥ ३० ॥ सगुण भक्ति ते चळे ।
निर्गुण भक्ती ते न चळे । हें
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in