भक्त नरसिंह मेहता: जीवन एवं पद (वैष्णव जन तो तेने कहिये - गुजराती से हिन्दी रूपान्तरण)
Bhakta Narsi Mehta: Jeevan Aur Pad
by भक्त नरसिंह मेहता (सम्पादक: रामचन्द्र तिवारी)
About this granth
Narsinh Mehta (Narsi Mehta, fifteenth century) is honoured as the first great poet of Gujarati and one of the major saint-poets of Krishna devotion. Many stories gather around this Nagar Brahmin devotee of Junagadh, such as the tale of his daughter's mameru. His hymn 'Vaishnav jan to tene kahiye' was Mahatma Gandhi's favourite and is sung across India, and his prabhatiyas (morning songs) are still sung in Gujarat.
The scanned pages show that this copy is a Marathi translation, by Sau. Asha Khot, of K. K. Shastri's Narsi Mehta in the National Biography series of the National Book Trust, India. Its chapters cover his life, his path as a poet, his narrative poems, Narsinh as sage, devotee and teacher, as lyric singer, and as an innovative poet, followed by a conclusion and a selection of his padas.
The biographical chapter places his birth at Talaja in Bhavnagar district, known for its Buddhist caves, on the evidence of his own autobiographical poem Mameru, where he speaks of being born into a poor Nagar family. The book has 99 pages.
आख्यान मूलक काव्य 35
आपलासा करण्यासाठी नानातऱ्हेचें भावदर्शन करताहेत. नयन कटाक्षांनी मोहवित आहेत.
आणि मुखाने मंदहास्य करीत आहेत. गोपींनी, एकत्र जमून, गोविंदाला तनमनधन अर्पण केले.
नरसिंह म्हणतात गोविंद आणि गोपी पाहून मन तृप्त होतच नाही.)
कवीची खरी तन्मयता खालील पदांत पहायला मिळते -
दिवेटिऊ रे दिवेटिऊं
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in36 नरसी मेहता
वाजत आहे, नंदकुमार त्यांच्या तालावर गाण्याची तान मिळवीत आहे-१ शरद पोर्णिमेची
सुंदर रात्र आहे, आकाशांत सुंदर चंद्र उगवला आहे. सुंदर गोपींची सुवर्णमाळ (दिसते आहे)
आणि मधे गोविंद पाचूमणी (प्रमाणे शोभत आहे) कुंडले आणि राख्या झळकत आहेत, छातीवर
मोत्यांची माळ
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign inआख्यान मूलक काव्य 37
वाडकामा पाणी घाली चांदीलिये दारण्यों
नरसिंयानो स्वामी शामळिओ, रडतो तव राख्यो -४
(आई, तो तिथला चांदोबा, मला खेळायला दे, आई, नक्षत्र आण आणि माझ्या खिशांत
टाक. (१) चंद्राकडे पाहून (कृष्ण) रडत राहिला. रात्र झाली. यशोदा माता कृष्णाचे अश्रु पुसत
राहिली. (२) लोक विलक्षण बालकां तूं काय वेडा झाला आहेस का ? चंद्र आकाशांत छान
दिसतो. तो कसा
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in38 नरसी मेहता
निश्चय तारो काळ ज खुट्यो अहियां ते शीद आवीयो ?
नथी नागण हुं मारग भूल्यो नथी, मारा वेरीए वळवियो,
मथुरा नगरीमां जुगटुं रमतां नागनुं शीश हुं हारियो
रंगे रूडो, रूपे पुरो, दिसंतो कोडीलो कोकामणी
तारी माताए केटला जन्म्या तेमां तु अणखामणी ?
मारी माताए बहु जन्म्या
जगाड तारा नागने मारुं नाम कृष्ण कहनडो
लाख सवानो मारो हार आपुं, आपुं रे तुजने
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign inआख्यान मूलक काव्य 39
या पदावलीत कवीचे वसंत आणि वर्षा ऋतूतील कृष्णाचा विहार वर्णन केला आहे.
वर्षाऋतुतील विहारपण वसंत ऋतुतील विहाराप्रमाणे वनविहार च आहे. पण यांत खास करून
झाडांच्या फांद्याना झोपाळे बांधून झोके घेणे अशा प्रकारचे वर्णन आहे. नरसिंहाना शास्त्रीय
रागांची उत्तम माहिती होती. त्यांनी दोन्ही ऋतूंतील पदांना अनुकुल असे राग दिले आहेत.
उदा. वसंतऋतुतील
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in40 नरसी मेहता
अवील गुलाल उछाले अबला उलट अंग्य अपार रे -२
श्रावणमास शुहामणो रे, सुंदर जमनातीर रे
सुरिनर लोक मळीने आल्यां जोवा हलधर-वीर रे -३
गान करे गोपी शुं मळीने काहान कामिनी राती रे -
आलींगन चुंबन घे चतुरां अधुर अप्रतरस पाती रे -४
हींची हाम हैयानी पोहोती, पोती मननी आश रे
हींडोलो राख्यो लक्ष्मीवर, हुं छुं तमारी दासी रे -५
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in४ ज्ञानी भक्त उपदेशक
ब्रज प्रदेशांतील वृंदावनीय भक्तींत दंग झालेल्या कवीकडून सिद्धांतवादी साहित्याची
आशा करणे चूकच आहे. नरसिंहाच्या उत्तरकालांतील व्रजभाषिय अष्टछाप कवींनीं तसेच
यांच्या पूर्वकालीन, बिहारच्या विद्यापती आणि त्यांच्याही पूर्वीच्या महानुभाव पंथाच्या कवीनीं,
या
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in42 नरसी मेहता
मोह माया व्यापे नाहिंतेने, दृढ वैराग्य जेने मनमां रे
राम नाम शुं ताळी रे लागी, सकल तीरथ तेनां तनमां रे - ४
वण लोभी ने कपट रहित छे, काम क्रोध निवार्या रे
भणे नरसैय्यो तेनुं दरशण करतां कुल एकोत्तर तार्या रे -५
(दुसऱ्यांचे दुःख जो ओळखतो, त्याला वैष्णव म्हणावे दुसऱ्यांच्या दुःखात जो उपकार करतो,
परंतु मनांत त्याचा कधीही अभिमान बाळगत
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign inज्ञानी भक्त उपदेशक ४३
त्याला राजा दंडीत नाही, चोर लुटीत नाही. याची नोंद लाखांचीच असते. याच्या भांडवलाला
पार नाही घ्यायचे असेल तर भरभरून घ्या कस्तुरी स्वस्त आहे. आमचे धन रामनाम आहे.
त्याचा मोठा गाजावाजा आहे.(याच्या गुणवर्णनात) भेर भेरी पिपाण्या वाजतात, त्यांची संख्या
५६ च्या वर असते. आवका आणि हिशोबाच्या वहीत, लक्ष्मीवराचे नाव आहे. मनांत चतुर्भुजाचे
नाव लिहीणे, नरसिंहाचे काम आहे.) - यांत एकही लक्षण उघडपणे निर्देश
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in44 नरसी मेहता
हाड्य् छेड् करिने सौको हांकशे एवा अवतार तमे केम रे सहरमे
कर्म तणो कांकरो काढी नारण्या, माथे मरण तणी छे मोठी घाटी
भणे नरसैयो भजन करी ल्यो, पलवट वाळीने थावो माटी
( द्यायच्या वेळी (दान) हातांचा वापर करा (मुक्त हस्ते दान करा ) पुढे कांही भानगड नको.
आज आहे तसे उद्या नाही - मोठ्या राजेरजवाड्यांना काळाने फसवले आहे. मनाने, देहाने
आणि देवताना दुर्लभ, हे ओळखून, तुम्ही
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign inज्ञानी भक्त उपदेशक 45
वगैरे अनेक पदें आहेत. शेवटच्या पदांतले मृत्यू जवळ आल्यावर येणाऱ्या विचारांचे चित्र
खूप मार्मिक वाटते.
घड़पण केणे मोकल्युं जाण्युं जोबन रहे सौ काळ
उमरा तो डुंगरा थया रे, पादर थयां परदेश
गोळीई तो गंगा थई रे अंगे उजळा थया रे केश , -
न होतुं जोईतु ने शीद आवियुं रे, नहोती जोई तारी वाट
घरमांथी हलवा थया रे, एनी
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in46 नरसी मेहता
अस्थिपंजर तिरडीवर आणि नंतर बाहेर सोडून येणार हे सारं ऐकून (तरी) प्रभुला भजत जा.
त्या जगन्नाथाची आठवण करा-पर उपकार करून (मुक्ती) मिळेल नरसिंह दास (ईश्वराचे) प्रभुचे
गुणगान करतात)
३ शुद्ध तत्त्वदर्शन
नरसिंहानी 'शुद्ध तत्त्वदर्शन' संबंधित पदे अगदी थोडी लिहीली आहेत. सर्व जडचेतन
जगाचा विकास परब्रह्म श्रीहरी पासून झाला. हा सिद्धांत ते सरळ भाषेत वर्णन करतात - जसे
अखिल
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign inज्ञानी भक्त उपदेशक 47
पावलेली होती असे आतां निदर्शनास आले आहे. श्री वल्लभाचार्यांच्या पूर्वी, ५०० वर्षांहूनही
अधिकच्या काळांत, नृसिंहउपासक विष्णुस्वामींनी ही वेदांत सिद्धांत प्रसारित केला होता.
नरसिंहाना ही परंपरा वारकरी संप्रदायाकडून, बहुधा मिळाली असावी असा संभव वाटतो.
शुद्ध परब्रम्हांतून जडचेतनात्मक सृष्टी विकसली, आणि त्यांत एकच ब्रम्ह आहे, त्याव्यतिरिक्त
दुसरे कांहीही नाही, हीच गोष्ट
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in48 नरसी मेहता
तेलाशिवाय, वातीशिवाय पहा तर सदासर्वकाळ अग्नीचा दिवा स्थिरपणे झळकत आहे-
नेत्रांशिवाय पहावा, रूपाविना ओळखावा- जिभेशिवाय सुंदर रसास्वाद करावा हा कालातीत,
अविनाशी कल्पनातित आहे. (उर्ध्व अधर) वर खाली, मध्यें, (सर्वत्र) हा आनंद करतो आहे.
नरसिंहाचा स्वामी सर्वव्यापी आहे. प्रेमाच्या धाग्यांनी संत, त्याला पकडतात.)
छांदोग्य उपनिषदांचे महावाक्य 'तत्त्वमसि ' त्याचा
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign inज्ञानी भक्त उपदेशक 49
जप तप तीर्थ याना करून देह दमवू नये तर माझ्या
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in५ भावगीत गायक (भावगीताने गानारो)
गुजराथी साहित्याचा इतिहास लिहिला जाऊं लागला, तेव्हापासून नरसिंहांना आदिकवी
म्हणून मान्यता देण्यात आली आहे. मध्ये एकदा एक असा विरोधी स्वर उमटला की,
नरसिंहाच्या पूर्वी पण प्राचीन गुजराथी साहित्य निर्माण झाले होते, म्हणून त्याना आदिकवी
म्हणता येणार नाही. जैन साहित्यिकांनी रास-फागु-बारमासी इत्यादी रचना केल्या. एक गोष्ट
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign inभावगीत गायक (भावगीताने गानारो ) [51]
हा प्रकार हाताळणारे नरसिंह प्रथम कवी होते, म्हणूनच त्याना सुरवातीला मिळालेला
आदिकवी चा मान ढळू शकत नाही. गुजराती साहित्याला पद्य साहित्याने समृद्ध करणारे
नामी अनामी शेकडो साहित्यिक झाले आणि शेकडो अज्ञातही आहेत. त्या सर्वांमध्ये आपल्या
विशिष्ट प्रतिभेने चमकणारे ३ कवी प्रथम श्रेणीत बसतात. १५ व्या शतकातले नरसिंह, सर्वोत्तम
आख्यानकार म्हणून, १७ व्या शतकाच्या
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in52 नरसी मेहता
नरसैयांच्या स्वामीने संगि रासलडा रे लही ई
(सखी गं श्याम मुरली वाजवतो आहे. माझ्या शरीरांत मी राहूं शकत नाही. ऐक, त्याला
भेटायची माझ्या मनांत इच्छा होते आहे. चल ग बहिणी, पाण्याने भरलेल्या यमुना नदीवर,
कृष्णाला पहायला जाऊं -कन्हैयाला सांगू, माझी सासू घरी नाही म्हणून जे बोलेल, ते सहन
करूं पण आपण कृष्णाला पहायला जाऊं.
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign inज्ञानी भक्त उपदेशक 53
आणि नायकाच्या केवळ दर्शनानेच मीलनाचा अनुभव -
वाहलो आलिंगन सरखो, नयण भरी भरी निरखो जोई जोई मन हरखो-
सकल विश्व शीखंतां, बाई,
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in54 नरसी मेहता
जमुना तटि सरोवर छाया रास रमी गुण गायो रे
(माझ्या मैत्रिणी, हरिशिवाय मी राहूं शकत नाही. प्रियाने मला नयनबाणांनी जखमी केले
आहे. चतुर्भुज हरीने माझे चित्त चोरले आहे. कन्हैयाने मला कामविव्हल केले आहे. माझं मन
माधवाने कसे बांधून टाकले आहे. सुंदर बांसरी तीन प्रकारांनी वाजते आहे. यमुनेच्या तिरी
वृक्षांच्या छायेत गुणगान करीत मी कृष्णाशी रास क्रीडा केली.)
खास करून
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in